Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोलापूर-तुळजापूर रोडवर भीषण अपघात ; दुचाकीवरील दोघे जागीच ठार

najarkaid by najarkaid
October 2, 2022
in राज्य
0
सोलापूर-तुळजापूर रोडवर भीषण अपघात ; दुचाकीवरील दोघे जागीच ठार
ADVERTISEMENT

Spread the love

सोलापूर,(प्रतिनिधी)- सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा नजीक अशोक हॉटेलच्या समोर दुचाकी व मालवाहतूक हायवाच्या भीषण अपघातात दुचाकी वरील दोन्ही युवक जागीच ठार झाले ही घटना आज सायंकाळी सहा च्या सुमारास घडली आहे, दोन्ही तरुण हे तुळजापूर येथून आई तुळजाभवानी मातेचे दर्शन करून सोलापूर कडे येत होते अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.

मयत दोन्ही युवकांचे ओळख अद्याप पटलेली नाही मृतदेह समाजसेवक लादेन यांच्या ॲम्बुलन्स मध्ये घालून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. यावेळी बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात झाल्याने नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली पोलिसांनी येऊन वाहतूक सुरळीत केली.

या ठिकाणी एम एच 13 डी क्यू 4010 ही अशोक लेलंड मालवाहतूक हायवा मी तुळजापूर कडून सोलापूरच्या दिशेने येत होती तर एम एच 13 डी एच 0074 या दुचाकी वाहनावरून दोन्ही युवक तुळजापूर कडून सोलापूरच्या दिशेने येत होते मालवाहतूक गाडीच्या आडवे आले आणि त्यामुळे गाडीची मागून जोराची धडक होऊन दोघे जागीच ठार झाले. असे नागरिकांकडून सांगण्यात आले असले तरी हायवा गाडी अतिशय भरधाव वेगाने चालवण्यात येत होती अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकाने दिली.

सोलापूर तुळजापूर हा महामार्ग चारपदरी पक्का रस्ता झाल्यामुळे या रस्त्यावर अतिशय बेदरकारपणे वाहने चालवली जात आहेत त्यामुळे असे अपघात वारंवार घडत आहेतया अपघाताला आळा घालण्यासाठी महामार्ग पोलीस आशा बेदरकार वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोणत्या बँकेत सर्वात स्वस्त शैक्षणिक कर्ज मिळते? पहा येथे बँकांची यादी

Next Post

वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा लागू ; नव्या नियमानुसार २ हजार ३४७ वैद्यकीय उपकरणांना नियंत्रित करणार

Related Posts

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Next Post
वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा लागू ; नव्या नियमानुसार २ हजार ३४७ वैद्यकीय उपकरणांना नियंत्रित करणार

वैद्यकीय उपकरण संबंधितचा नवीन कायदा लागू ; नव्या नियमानुसार २ हजार ३४७ वैद्यकीय उपकरणांना नियंत्रित करणार

ताज्या बातम्या

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us