Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सोन्याचा भाव 55 हजारांच्या पुढे, जाणून घ्या नवीन दर

Editorial Team by Editorial Team
March 9, 2022
in राष्ट्रीय
0
एका महिन्यात सोनं 1200 रुपयाने झाले स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा जगभरातील बाजारावर परिणाम होत आहे. युद्धाच्या 14 व्या दिवशी सोने आणि कच्च्या तेलाने विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्याचा भाव 18 महिन्यांतील उच्चांक ठरला आहे.

चांदीचे भाव 1.8% वर
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बुधवारी सकाळी सोन्याचा दर 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. चांदीमध्येही वाढ दिसून आली. MCX वर एप्रिल फ्युचर्स सोन्याचा दर 1.4 टक्क्यांनी वाढला. याशिवाय, चांदीच्या मे फ्युचर्स किमतीत 1.8% ची वाढ झाली आहे.

ऑगस्ट 2020 मध्ये सोने विक्रमी पातळीवर होते
याआधीच्या व्यवहारात सोन्याने १९ महिन्यांचा उच्चांक गाठला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2,053.99 डॉलर प्रति औंस राहिला. स्पॉट सिल्व्हर 1 टक्क्यांनी वाढून $26.66 प्रति औंस झाला. दीड वर्षापूर्वी, ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने $2,072 चा विक्रमी स्तर गाठला होता. त्यावेळी देशांतर्गत बाजारात ते 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले होते.

सोने आणि चांदीच्या नवीनतम किंमती
बुधवारी, MCX वर एप्रिल फ्युचर्स सोन्याचा भाव 1.4 टक्क्यांनी वाढून 55,190 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे, मे फ्युचर्समध्ये चांदीचा भाव 1.8 टक्क्यांनी वाढून 72,698 रुपये प्रति किलोवर पोहोचला. युक्रेटच्या संकटामुळे सोन्याचे भाव आगामी काळात आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चांदी 1000 रुपयांनी वधारली
सराफा बाजारात सोन्या-चांदीची किंमत जाहीर करणाऱ्या www.ibjarates.com या वेबसाइटनुसार बुधवारी सकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर ५४२८३ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला. 22 कॅरेट सोन्याचा दर 54066 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 999 शुद्धतेची चांदी सुमारे 1000 रुपयांनी वाढून 71878 रुपये प्रति किलोवर जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गिरीश महाजनांना हायकोर्टाचा दणका, ‘ती’ याचिका फेटाळली

Next Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे ५३ जागांसाठी भरती, 85000 पगार मिळेल

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे ५३ जागांसाठी भरती, 85000 पगार मिळेल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे ५३ जागांसाठी भरती, 85000 पगार मिळेल

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us