Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खुशखबर..! सरकारी बँकेत 183 जागांवर भरती, पात्रता जाणून घ्या..

Editorial Team by Editorial Team
July 5, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
सरकारी बँकेत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 6000+ जागा रिक्त ; लगेच करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

तुम्ही सरकार बँकेत नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. पंजाब अँड सिंध बँकेने स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी भरती काढली आहे. पंजाब अँड सिंध बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, स्पेशलिस्ट ऑफिसरच्या पदासाठी 183 जागा आहेत.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ जुलै आहे.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू – 28 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2023

रिक्त जागा तपशील :
राजभाषा अधिकारी 2
आयटी अधिकारी 24
तांत्रिक अधिकारी सिव्हिल १
संबंध व्यवस्थापक 17
चार्टर्ड अकाउंटंट 30
कायदा व्यवस्थापक 6
सॉफ्टवेअर डेव्हलपर 20
जोखीम व्यवस्थापक 5
फॉरेक्स डीलर – 2
डिजिटल व्यवस्थापक 2
सुरक्षा अधिकारी 11
राजभाषा अधिकारी 5
कायदा व्यवस्थापक १
ट्रेझरी डीलर 2
विदेशी मुद्रा अधिकारी 2
आयटी व्यवस्थापक 40
डिजिटल व्यवस्थापक 2
विदेशी मुद्रा अधिकारी 6
अर्थतज्ज्ञ अधिकारी – 2
चार्टर्ड अकाउंटंट ३

आवश्यक पात्रता :

या पदांच्या भरतीसाठी, उमेदवारांकडे अभियांत्रिकी पदवीधर / PG पदवी / कायद्यातील बॅचलर पदवी / CA / MCA / B.Tech / B.Sc / MBA पदवी / संबंधित विषयातील डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा..

खुशखबर! महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीमध्ये मेगाभरती जाहीर

ITBP मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती सुरु ; तब्बल 69100 पगार मिळेल..

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत एक लाख रुपये पगाराच्या नोकरीची संधी! पात्रता जाणून घ्या..

Railway Job : परीक्षेशिवाय रेल्वेत 3624 पदांची मेगाभरती ! 10वी+ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा
शॉर्टलिस्टिंग
वैयक्तिक संवाद/मुलाखत

वयाची अट: 31 मार्च 2023 रोजी 25 ते 35 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹1003/-   [SC/ST/PWD: ₹177/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जुलै 2023

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Spread the love
Tags: Bank jobPunjab and Sind Bank Bharti 2023Punjab and Sind Bank Recruitment 2023
ADVERTISEMENT
Previous Post

अजित पवारांच्या बाजूने किती आमदार? राष्ट्रवादी प्रतोद अनिल पाटलांचा मोठा दावा

Next Post

Video : उर्फीचा नवा अवतार पाहून युजर्सही झाले अवाक्..

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
Video : उर्फीचा नवा अवतार पाहून युजर्सही झाले अवाक्..

Video : उर्फीचा नवा अवतार पाहून युजर्सही झाले अवाक्..

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us