Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुरज मोरेचे यश

najarkaid live by najarkaid live
November 7, 2021
in Uncategorized
0
सुरज मोरेचे यश
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर : तालुक्यातील चौबारी येथील सुरज रवींद्र मोरे याची निवड आयआयटी-जेईई / नीट परीक्षेच्या तयारीसाठी एक्स नवोदय फाउंडेशन, वाराणसी, उत्तरप्रदेश येथे झाली आहे. सुरज हा इयत्ता ६ वी पासून नवोदय विद्यालय, भुसावळ येथे शिक्षण घेत आहे.

इयत्ता १० वीला असताना दक्षणा फाउंडेशनतर्फे काही विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. त्यात सुरज मोरेसह इतर तालुक्यातील अजून दोन विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश गाठले असून त्यांची आयआयटी-जेईई / नीट या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी निवड झाली आहे. सुरजचा पुढील संपूर्ण शैक्षणिक खर्च केंद्र शासनातर्फे होणार आहे. सुरजला नवोदय विद्यालय, भुसावळचे प्राचार्य डॉ. रवींद्र खंडारे आणि शिक्षिका अलका मस्की यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आपेगाव यांनी मुक्ताईस भाऊबीजेची साडीचोळी दिली भेट

Next Post

२८ वर्षीय नवविवाहितेचा निवस्त्र मृतदेह सापडला

Related Posts

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Next Post
एकाच परिवारातीन ३ अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेले ; गुन्हा दाखल

२८ वर्षीय नवविवाहितेचा निवस्त्र मृतदेह सापडला

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us