Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुरक्षा भेदून प्रियांका गांधी यांच्या घरात घुसखोरी!

najarkaid by najarkaid
December 2, 2019
in राष्ट्रीय
0
सुरक्षा भेदून प्रियांका गांधी यांच्या घरात घुसखोरी!
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- गांधी कुटुंबाला असलेली एसपीजी सुरक्षा हटवण्यात आल्याने त्यावर काँग्रेस नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच प्रियांका गांधी वड्रा यांच्या घरात सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन काही अज्ञात व्यक्ती गेल्या आठवड्यात घुसल्या होत्या, अशी धक्कादायक बाब पुढे आली आहे. याबाबत गांधी कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाकडे (सीआरपीएफ) तक्रार करण्यात आली असून अधिक चौकशी सुरू आहे. 

दिल्लीतील लोधी इस्टेट येथे प्रियांका गांधी यांचे निवासस्थान आहे. गेल्या आठवड्यात याच निवासस्थानी काही अज्ञात व्यक्ती कोणाचीही परवनागी न घेता आले होते. सेल्फी घेण्यासाठी या व्यक्तींनी आग्रह धरला होता. त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता अपॉइंटमेंट न घेताच ते सगळेजण प्रियांका यांच्या घरात आले होते, असे स्पष्ट झाल्याची माहिती आता पुढे आली आहे. या घटनेमुळे गांधी कुटुंबाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गांधी कुटुंबातील सर्व सदस्यांना एसपीजी सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच ही सुरक्षा काढून त्याऐवजी गांधी कुटुंबाला झेड-प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यावर काँग्रेस नेत्यांकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला व निदर्शनेही करण्यात आली. हा वाद थांबलेला नसतानाच प्रियांका यांच्या घरातील घुसखोरीचा प्रकार समोर आल्याने सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी  8 डिसेंबरपर्यंत विशेष सप्ताहाचे आयोजन

Next Post

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले

Related Posts

Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us