Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुप्रिया सुळे मटण खाऊन महादेवांच्या मंदिरात गेल्या? शिवसेनेच्या नेत्याने फोटो-व्हिडीओ केला शेअर

Editorial Team by Editorial Team
March 5, 2023
in राजकारण, राज्य
0
तर स्वतः तिथे जाऊन हात तोडून हातात देईन ; जळगावात सुप्रिया सुळेंचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही आणि कोण कुणावर कुठला आरोप करेल याचा काही अंदाज नाही. आता शांतच शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. यामुळे याची सध्या राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावर अजून सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. दरम्यान, मटण थाळीचा एक व्हिडिओ आणि सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट केले आहेत. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका हॉटेलमध्ये आज मटण खाल्लं आणि नंतर देवदर्शन केले. आधी महादेव मंदिरात आणि सासवडला सोपानकाका यांच्या समाधीचे दर्शन घेतले, असे शिवतारे म्हणाले आहेत. यामुळे याची जोरदार चर्चा रंगली असून सोशल मीडियावर देखील प्रतिक्रिया उमटत आहेत.

आधी मटण खाल्लं. मग भैरवनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मग महादेव मंदिरात गेल्या. मग दिवे घाट ओलांडून सासवडला गेल्या. सासवडला संत सोपानकाकांचे दर्शन घेतले, असे विजय शिवतारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तसेच त्यांनी ‘येणेवरे ज्ञान देवो सुखिया जाहला || अशा अभंगाची पोस्ट शिवतारे यांनी फेसबुकवर केली आहे. यामुळे आता सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुप्रिया सुळे काल पुण्याच्या दौऱ्यावर होत्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट : आज कुठे कोसळणार पाऊस, वाचा हवामान खात्याचा अंदाज?

Next Post

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! प्रधानमंत्री मोफत सौर पॅनेल योजनेसाठी अर्ज सुरू, अर्ज कसा करावा?

Related Posts

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे शेतीपंपासाठी दिवसा मिळणार वीज

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! प्रधानमंत्री मोफत सौर पॅनेल योजनेसाठी अर्ज सुरू, अर्ज कसा करावा?

ताज्या बातम्या

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us