Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सीबीएसईतर्फे बारावीच्या परीक्षा ऑफलाईन ; ‘या’ तारखेपासून परीक्षेला सुरुवात?

Editorial Team by Editorial Team
May 25, 2021
in शैक्षणिक
0
सीबीएसईतर्फे बारावीच्या परीक्षा ऑफलाईन ; ‘या’ तारखेपासून परीक्षेला सुरुवात?
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घातलं आहे. अशातच देशातील अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात सीबीएसई बारावी बोर्ड परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.  परंतु, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (CBSE) घेतल्या जाणाऱ्या 12 वीच्या बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.  तसेच ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येण्याची शक्यता आहे. पहिला टप्पा 15 जुलै ते 1 ऑगस्ट आणि दुसरा टप्पा 8 ते 26 ऑगस्ट असा असणार आहे.

सीबीएसईने परीक्षा १५ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान परीक्षा घेऊन सप्टेंबरमध्ये निकाल जारी करण्याचा प्रस्ताव ठेवला. सीबीएसई बोर्डाने दोन पर्याय सुचवले. यापैकी एक म्हणजे फक्त काही विषयांची परीक्षा घेण्याचे किंवा सर्व विषयांची परीक्षा तीन तासांऐवजी दीड तासांची घेण्याचे सुचवले होते.

मात्र, काही मंत्र्यांनी या दोन्ही प्रकारांच्या मिश्रणाची मागणी केली होती. यातील दुसरा प्रकार स्वीकारल्यास परीक्षेची पद्धत बदलली जाईल. 1.5 तासांच्या परीक्षेसाठी, विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत परीक्षा पूर्ण करता यावी यासाठी केवळ बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू-MCQ) आणि अगदी लहान उत्तरे लिहिण्याचे प्रश्न असतील. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी या दोन्ही पर्यायांबाबत राज्यांची मते २५ मे पर्यंत विस्तृतपणे मागवली आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार केंद्राकडून राज्यांसमोर परीक्षेसंबधी दोन पर्याय ठेवण्यात आले व ही परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय झाला असून, जुलै महिन्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

PMPML पुणे महानगर परिवहन महामंडळात लि.मध्ये १० उत्तीर्णांसाठी संधी

Next Post

जळगाव जिल्ह्यात 7 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
जळगाव जिल्ह्यात 7 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

जळगाव जिल्ह्यात 7 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

ताज्या बातम्या

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us