Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सीएसएमटी-पनवेल लोकल दर १५० सेकंदाला शक्य

najarkaid by najarkaid
December 5, 2019
in राज्य
0
सीएसएमटी-पनवेल लोकल दर १५० सेकंदाला शक्य
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  हार्बर मार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी असून मध्य रेल्वे दर अडीच मिनिटाला एक लोकल सोडण्याचा विचार करत आहे. त्यानुसार मध्य रेल्वेला हार्बर मार्गावर ४५०० लोकल फेऱ्या सोडाव्या लागणार आहे. सध्या या मार्गावर दिवसाला ३००० फेऱ्या सोडल्या जात आहेत. कम्युनिकेशनवर आधारीत ट्रेन कंट्रोल सिस्टमची (सीबीटीसी) पूर्णपणे अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अशी सेवा सुरू करता येणार आहे. अशी सेवा सन २०२३ मध्ये सुरू करण्याबाबत मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या बैठकीत विचार झाला होता. 

सीबीटीसी हे तंत्रज्ञान कार्यान्वित झाल्यानंतर रेल्वे मार्गावर असलेल्या सिग्नलसाठीच्या खांबांची आवश्यकता भासणार नाही. याचे कारण म्हणजे या तंत्रज्ञानाच्या आधारे लोकलमध्ये सर्व सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे शक्य होते. या यंत्रणेमुळे लोकलचा वेग वाढतो, तसेच दोन लोकलमधील रेल्वे ट्रॅकवरील अंतर देखील कमी होते.

नव्या सिग्नल पद्धतीबाबत माहिती देताना रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याची वापरात असलेली सिग्नल यंत्रणा ही अतिशय जुनी पद्धत असून की बदलण्याची आवश्यकता असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. सीबीटीसी ही एक अद्ययावत यंत्रणा आहे. सध्याच्या घडीला सिग्नेल यंत्रणा रेल्वे ट्रॅकच्या आधारे चालवल्या जातात. त्यांद्वारे सिग्नलच्या खांबांपर्यंत सिग्नल पाठवले जातात. जशी ट्रेन या खांबांच्या पुढे सरकते, तसे त्या खांबावरील सिग्नल लाल, पिवळे आणि गदड पिवळे आणि हिरवे असे होतात. हे सिग्नल लोकलच्या अंतरावर अवलंबून असतात. सीबीटीसी यंत्रणेद्वारे पुढील लोकल किती अंतरावर आहे हे थेट लोकलच्या चालकाला समजते आणि त्या नुसार तो आपल्या लोकलचा वेग वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पीएनबी घोटाळा-नीरव मोदी अखेर फरार घोषित

Next Post

संसद कॅन्टीनमधील खासदारांचे जेवण महागणार

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
संसद कॅन्टीनमधील खासदारांचे जेवण महागणार

संसद कॅन्टीनमधील खासदारांचे जेवण महागणार

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us