Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मिती कार्यालयाचे शरद पवारांच्या हस्ते उदघाटन

najarkaid live by najarkaid live
February 13, 2020
in शैक्षणिक
0
सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मिती कार्यालयाचे शरद पवारांच्या हस्ते उदघाटन
ADVERTISEMENT
Spread the love

सांगली (प्रतिनिधी)- श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची घोडदौड कौतुकास्पद असून कॉलेजच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम केले जात आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये या संस्थेने केलेले कार्य संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असल्याचे सांगून नव्याने सुरु केलेले सिध्दार्थ भोकरे फिल्म निर्मितीचे कार्य सिध्दार्थ भोकरे यांनी जोमाने करावे व सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा उद्देश सार्थक व्हावा. तर संजय भोकरे माझ्याकडून सटकले, सांगलीच्या राजकारणात संजय भोकरे या तरुणाला मी चांगल्या प्रकारे ओळखतो, तो राजकारणात असताना अनेक वेळा त्याच्याबरोबर चर्चा झाली. चांगला राजकारणी बनेल ही अपेक्षा असताना मात्र त्यांनी शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाकून पश्‍चिम महाराष्ट्रात एसबीआय ग्रुप, अंबाबाई तालीम संस्था व पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्याला वेगळी ओळख दाखवून दिल्याचा मला अभिमान वाटत असल्याचे खा. शरदचंद्रजी पवार यांनी सांगितले.

सिध्दार्थ भोकरे फिल्म या निर्मिती कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
संजय भोकरे कॉलेजमध्ये झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज, संजय भोकरे, पराग इनामदार आदिजण उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सेवाभावी संस्थांसाठी तगण्याचं ऑक्सीजन ठरतंय हेल्प-फेअर !

Next Post

परमीट रूमचा व्यवसाय अन् तरूणांना पालकमंत्र्यांचा अजब सल्ला

Related Posts

AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
NEET MDS 2024 Exam : तारीख बदलली, आता कोणत्या तारखेला होणार परीक्षा ?

January 21, 2024
पुढील वर्षांपासून एका नवीन विषयाचा समावेश ; पहिलीपासून असणार अभ्यासक्रम!

December 25, 2023
Next Post
परमीट रूमचा व्यवसाय अन् तरूणांना पालकमंत्र्यांचा अजब सल्ला

परमीट रूमचा व्यवसाय अन् तरूणांना पालकमंत्र्यांचा अजब सल्ला

ताज्या बातम्या

Best banks for loans : कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम बँका कोणत्या?

July 27, 2025
Loan without CIBIL Score: क्रेडिट स्कोअर नसतानाही मिळणार कर्ज? हे ५ पर्याय वापरा!

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी - सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

Gold Loan फायदे, तोटे,व्याजदर आणि सावधगिरी – सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती

July 27, 2025
Pune Rave Party : पुण्यात फ्लॅटवर रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; खडसेंचे जावई पोलिसांच्या ताब्यात

Jilha Parishad Yojana 2025 |पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तार कुंपणसह मिळवा 100% अनुदान!

today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya – आजचे राशीभविष्य 27 जुलै 2025

July 27, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us