Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावधान! बिपरजॉय चक्रीवादळ पुढील काही तासांत अधिक तीव्र होणार ! IMD अलर्ट जारी

Editorial Team by Editorial Team
June 11, 2023
in राज्य
0
सावधान! बिपरजॉय चक्रीवादळ पुढील काही तासांत अधिक तीव्र होणार ! IMD अलर्ट जारी
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई :बिपरजॉयचे चक्रीवादळ पुढील 6 तासांत अत्यंत तीव्र होणार असून त्याच रूपांतर चक्री वादळात होण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तविली आहे. मात्र, तो गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार नसून तो पोरबंदर किनार्‍यापासून 200-300 किमी अंतरावर जाण्याचा अंदाज आहे, परंतु 15 जूनपर्यंत गुजरातमध्ये वादळ आणि जोरदार वारे येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ अजून अरबी समुद्रात असून १४ जूनपर्यंत हे वादळ कायम राहणार आहे.  या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर होणार आहे. मात्र मुंबईला त्याचा धोका नाही. या वादळामुळे मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी अलर्ट जारी केला आहे.

बिपरजॉय चक्रीवादळ कुठे पोहोचले?
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील तीन दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने सरकण्यापूर्वी, उत्तर-ईशान्य दिशेने हळूहळू सरकण्याचा अंदाज आहे.  चक्रीवादळ बिपरजॉय सध्या पोरबंदरपासून 600 किमी दूर आहे. जसजसे ते पुढे जाईल तसतसे पोर्ट सिग्नल अलर्ट त्यानुसार बदलतील.

मच्छिमारांना पुढील 5 दिवस म्हणजे 15 जूनपर्यंत अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. मासेमारीचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत.

मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

भारतीय हवामान विभागाने मान्सूनची प्रगती पाहून राज्यात कधी येणार? याचे उत्तर दिले आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 48 तासांत गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होणार आहे. दरम्यान पेरणीसाठी आवश्यक पावसासाठी आणखीन 10 दिवसांची प्रतीक्षा असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करु नये, असा सल्ला पुणे वेधशाळेने दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सोफिया अन्सारीचा हटके अंदाज! फोटो पाहून तुमच्याही हृदयाचे ठोके वाढतील ..

Next Post

लाच घेणाऱ्या पुण्यातील IAS अधिकाऱ्याबाबत CBI तपासात धक्कादायक बाब उघड

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
पुण्यातील IAS अधिकारी CBIच्या जाळयात ; 8 लाखाची लाच घेताना पकडलं

लाच घेणाऱ्या पुण्यातील IAS अधिकाऱ्याबाबत CBI तपासात धक्कादायक बाब उघड

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us