Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावधान..! आता म्युकर मायकोसिस आजाराचाही धोका …

najarkaid live by najarkaid live
May 8, 2021
in आरोग्य
0
सावधान..! आता म्युकर मायकोसिस आजाराचाही धोका …
ADVERTISEMENT

Spread the love

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने धुमाकूळ घातला असतांना आता कोरोना बाधित रुग्णांनमध्ये म्यूकोसल मायकोसिसचा (Mucor Mycosis) संसर्ग पाहायला मिळत आहे. यात धक्कादायक बाब अशी की,या आजारावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांना त्यांचे डोळे काढून घ्यावे लागल्याची घटना समोर आली आहे.गुजरात राज्यतील सूरत शहरात या आजारच्या ८ रुग्णांना आपली दृष्टी गमवावी लागली आहे.तर अनेकांना जीवही गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्ष दीड वर्षांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्याच्या पाठोपाठ आता गुजरात मध्ये या आजाराने कहर चालवला आहे. म्युकर मायकोसिस (Mucor Mycosis Treatment) या आजाराचे गेल्या दहा ते पंधरा दिवसांत ४० पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत.

म्यूकोर मायकोसिस हा बुरशीजन्य संसर्ग आहे. नाक आणि डोळ्याला हा संसर्ग होतो. आणि डोळ्यांतून आणि नाकातून मेंदूपर्यंत पोहोचतो.दरम्यान, वेळीच उपचार न केल्यास या आजारामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. तसेच अंगावर काढल्यास हे संक्रमण खूप धोकादायक ठरू शकते.

कोरोना संसर्ग झाल्यानं काही रुग्णांना डोळ्यांची समस्या निर्माण होते किंवा अनेकांचे डोकेदुखू लागते. तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर, त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. या त्रासामुळे म्युकोर मायकोसिस फंगलचे इन्फेक्शन होऊ शकते. याचे इन्फेक्शन डोळ्यापर्यंत जाते. त्यानंतर चोवीस तासामध्ये मेंदूपर्यंत जाते. यावेळी अशा परिस्थितीमध्ये रुग्णाचे डोळे काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही. मात्र, जर तसे नाही केल्यास रुग्णाचा जीव जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ; वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज

Next Post

वरणगाव येथे 100 खाटांचे अद्यावत कोविड केअर सेंटर सुरू होणार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
वरणगाव येथे 100 खाटांचे अद्यावत कोविड केअर सेंटर सुरू होणार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

वरणगाव येथे 100 खाटांचे अद्यावत कोविड केअर सेंटर सुरू होणार आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us