Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न

विविध ठराव मंजूर करत नवीन पदाधिकाऱ्यांची केली नियुक्ती

najarkaid live by najarkaid live
June 29, 2025
in जळगाव
0
सावदा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न
ADVERTISEMENT
Spread the love

सावदा, ता रावेर – दि. २९ जून २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या सावदा शहर शाखेच्या वतीने रावेर तालुकाध्यक्ष रवींद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी,२९ जून रोजी सावदा येथील विश्रामगृहात रावेर तालुका पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत नवीन सभासदांचा समावेश, संघटना बांधणी, पत्रकारांचे हित आणि समाजहितासाठी कार्यक्रमांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच, संघटनेला बळकटी देण्यासाठी आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे ठराव घेण्यात आले.
बैठकीदरम्यान, रावेर येथील ज्येष्ठ पत्रकार ईश्वर महाजन यांच्या अल्पशा आजाराने झालेल्या निधनाबद्दल संघटनेतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल उपस्थितांनी आदरांजली वाहिली.
बैठकीत महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. जिल्हा सचिव इकबाल पिंजारी यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी राजेश चौधरी (दैनिक दिव्य मराठी, खानदेश दर्पण) यांची जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तालुका सचिवपदी सद्दाम पिंजारी यांची निवड झाली. तसेच, राजेश चौधरी यांच्या जिल्हा सचिवपदाच्या नियुक्तीमुळे सावदा शहर अध्यक्षपदी प्रदीप कुलकर्णी (दैनिक लोकशाही, सामना) आणि सावदा शहर उपाध्यक्षपदी अजहर खान (सायं दैनिक एकता, बुलंद पोलीस टापोलीस टाइम्स) यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ राज्य कार्याध्यक्ष प्रवीणजी सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खानदेश विभागीय कार्याध्यक्ष संतोष नवले , जळगाव जिल्हा ग्रामीण जिल्हाअध्यक्ष योगेश सैतवाल, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष सुमित पाटील (पुण्य नगरी), महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष रवींद्र महाजन,जिल्हा सचिव राजेश बाबुराव चौधरी, सावदा शहराध्यक्ष प्रदीप शरद कुलकर्णी, सावदा शहर उपाध्यक्ष अजहर खान, इकबाल गंभीर पिंजारी (दैनिक लोकशाही), सरदार इकबाल पिंजारी (दैनिक लोकमत), मसूद खान (लेखणी शस्त्र), प्रमोद कोंडे (महाराष्ट्र सारथी), आशिष चौधरी (महाराष्ट्र सारथी), प्रभाकर महाजन (दैनिक लोकशाही), पुरुषोत्तम संघपाळ (महाराष्ट्र सारथी), आनंद भालेराव (दैनिक देशदूत), शेख फरिश (दैनिक जळगाव वृत्त, मराठा दर्शन), युसुफ शहा (दैनिक साईमत), सरजू होले (दैनिक देशदूत), सचिन सकळकडे (खानदेश दर्पण), किशोर परदेशी (खानदेश दर्पण), संजीव चौधरी (दैनिक लोकमत), संतोष बारी (दैनिक लोकमत), संतोष राठोड (निमाड की धडकन), प्रशांत सरोदे (झुंजार न्यूज), कैलास लवंगडे (दैनिक पुण्य नगरी), आणि महेंद्र पाटील (पुण्य प्रताप) यांनी उपस्थिती नोंदवली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघामध्ये आठ ते दहा नवीन सभासद जोडण्याचे नियोजित होते, परंतु वैयक्तिक कारणांमुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांची नोंदणी पुढील बैठकीत पूर्ण करण्याचे ठरले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

Next Post

मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

Related Posts

Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

June 21, 2025

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

June 15, 2025
Next Post
मराठीचा विजय! ‘हिंदी सक्ती’चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

मराठीचा विजय! 'हिंदी सक्ती'चा शासकीय निर्णय अखेर रद्द; नवीन भाषा धोरणासाठी समिती स्थापन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
Recruitment

IBPS PO MT Recruitment 2025: 5208 बँकिंग पदांसाठी मेगा भरती सुरू – ऑनलाइन अर्ज करा!

July 2, 2025

IIPS मुंबई भरती २०२५: Senior Research Officer पदासाठी थेट मुलाखत – ७ जुलैला संधी

July 2, 2025
How to Lose Weight Fast

How to Lose Weight Fast: झपाट्याने वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय

July 2, 2025
“Jio-recharge-plans-2025

Jio Recharge Plans 2025: नवीन प्लॅन्स, दर व फायदे जाणून घ्या

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us