Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सामान्य रुग्णालय जळगाव येथे नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम.) च्या ४० जागा ; शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्र जाणून घ्या….

najarkaid by najarkaid
December 20, 2022
in जळगाव
0
सामान्य रुग्णालय जळगाव येथे नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम.) च्या ४० जागा ; शैक्षणिक पात्रता व आवश्यक कागदपत्र जाणून घ्या….
ADVERTISEMENT

Spread the love

सामान्य रुग्णालय जळगाव येथे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणाऱ्या जनरल नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम.) ३ वर्ष कालावधी प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.या वर्षाकारिता एकूण ४० जागा आहेत.

सामान्य रुग्णालय जळगाव येथे नर्सिंग व मिडवाइफरी (जी.एन.एम.) च्या ४० जागा

अ.जा.- ०५

अ.ज.- ०३

वि.जा. अ.- ०१

भ.ज.ब- ०१

भ.ज. क – ०१

भ.ज. ड – ०१

वि.मा.प्र- ०१

इ.मा.व – ०४

अर्थिक दुर्बल घटक – ०४

खुला- १५

१) जागांचे आरक्षण

■ पुरुष उमेदवारांचे प्रमाण ९: १ (९ महिला १ पुरुष ) असे असेल

■ अपंग आरक्षण ५% ( फक्त पायांचे ४० ते ५०% अपंगत्व ग्राह्य धरण्यात येईल. )

■ ए.एन.एम. आरक्षण :- ५ % (महाराष्ट्र राज्य नोंदणी व नूतनीकरण आवश्यक )

■ आशा स्वयंसेविकांच्या बाबतीत २ जागा राखीव असतील (सलग तीन वर्ष सेवा होणे आवश्यक आहे. )

2) वयोमर्यादा :- दि. ३१/०८/२०२२ रोजी उमेदवाराचे वय १७ पेक्षा कमी व ३५ पेक्षा जास्त असू नये (उमेदवाराचा जन्म ३१ ऑगस्ट २००५ नंतरचा व ३१ ऑगस्ट

३) शैक्षणिक पात्रता: उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य १९८७ पूर्वीचा नसावा.परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या शास्त्र विषयासह कमीत कमी ४०% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.मात्र मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत किमान ३५% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  वरील प्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाही तर सदर मंडळाची कोणत्याही शाखेतील तसेच कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक (१० + २) परीक्षा कमीत कमी ४०% गुणांनी उत्तीर्ण करणाऱ्या खुल्या गटातील उमेदवारांचा व कमीत कमी ३५% गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय गटातील उमेदवारांचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल.

४) प्रशिक्षणाचा कालावधी : ३ वर्ष

५) विद्यावेतन शासकीय नियमानुसार

६) फॉर्म फी : खुल्या प्रवर्गासाठी रु.५००/-मागास प्रवर्गासाठी रु. २५०/-

७) प्रवेश अर्ज दि. २०/१२/२०२२ ते २३/१२/२०२२ या कालावधीत सकाळी १०.०० ते ५.०० वाजे पर्यंत (रविवार व शासकीय सुट्टी सोडून) परिचर्या प्रशिक्षण महा- विद्यालय, सामान्य रुग्णालय जळगाव येथे उपलब्ध असतील.

८) संपूर्ण भरलेले अर्ज दि. २०/१२/२०२२ ते २४/१२/२०२१ या कालावधीत सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत (रविवार व शासकीय सुट्टी सोडून) परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय जळगांव येथे स्वीकारले जातील.

९) संपूर्ण भरलेल्या अर्जासोबत खालील प्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रती जोडणे आवश्यक आहे, तसेच त्या वेळेस मूळ प्रती सुध्दा दाखविण्यास आणाव्यात.

■ शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला

■ १० वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र

■ १२ वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र

■ अर्हताकारी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाले त्या बाबतचे शाळा महाविद्यालयाचे प्रमाणपत्र ( Attempt Certificate)

■ महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

। भारतीय नागरिकत्वाचा दाखला (Nationality Certificate )

■ जात प्रमाणपत्र ( Caste Certificate)

■ जात वैधता प्रमाणपत्र ( Caste Validity) नॉनक्रिमीलेअर दाखला

■ शासकीय रुग्णालयातील सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र (अर्जासोबत जोडलेल्या विहित नमुन्या नुसार सादर करावे.)

■ राखीव गटातील उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करावीत

■ आधार कार्ड

(१०) प्रशिक्षण कालावधीत परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय व वसतिगृहाचे शासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

(११) निवड करण्यात येणारा उमेदवार शारीरिक व मानसिक दृष्टया सक्षम असणे आवश्यक आहे. १२) जळगाव जिल्ह्याच्या तसेच नजीकच्या ज्या जिल्ह्यांमध्ये जी.एन.एम. प्रशिक्षण संस्था नाही अशा जिल्ह्यातील उमेदवारांनाच जळगाव प्रशिक्षण केंद्रात अर्ज करता येईल.

(१३) प्रशिक्षणासाठी पात्र ठरलेला उमेदवार हा शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा या करीता शासकीय रुग्णालयातील सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित | केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्या नंतरच सदर उमेदवाराचा प्रवेश निश्चित समजण्यात येईल.

(१४) दि. २८/१२/२०२२ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी व मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी सूचना फलकावर लावण्यात येईल. १५) समुपदेशन व मूळ प्रमाणपत्र पडताळणी दि.२९/१२ /२०२२ रोजी मुलाखतीस पात्र उमेदवारांनी सकाळी १०.०० वाजता परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय आवार जळगाव येथे होईल. समुपदेशनासाठी येतांना सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती सोबत आणने आवश्यक आहे.

१६) उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करते वेळी कोणत्याही प्रकारच्या प्रमाणपत्राची त्रुटी, चुकीची माहिती, खाडाखोड अथवा बदल केलेला आढळून आल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येईल.

(१७) अर्ज स्वीकारण्याचा व नाकारण्याचा संपूर्ण अधिकार जिल्हा शल्य शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय जळगाव यांचेकडे राहील. १८) उपरोक्त जाहिरातीविषयी व संपूर्ण प्रवेशा बाबतच्या माहितीकरिता प्राचार्या परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्याशीच संपर्क साधावा.

जिल्हा शल्य चिकित्सक

सामान्य रुग्णालय, जळगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन महिला आमदार विधानसभेत ; व्हिडिओ झाला व्हायरल

Next Post

सावधान ! ; महिला,मुलींना आवारा, छम्मक-छल्लो, आयटम म्हणणं पडेल महागात : IPC 509 नुसार होईल ‘ही’ शिक्षा

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
सावधान ! ; महिला,मुलींना आवारा, छम्मक-छल्लो, आयटम म्हणणं पडेल महागात : IPC 509 नुसार होईल ‘ही’ शिक्षा

सावधान ! ; महिला,मुलींना आवारा, छम्मक-छल्लो, आयटम म्हणणं पडेल महागात : IPC 509 नुसार होईल 'ही' शिक्षा

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us