Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकार आणखी १० हजार पाचशे जेनेरिक मेडिकल सुरु करण्याच्या तयारीत

najarkaid by najarkaid
February 4, 2022
in राज्य
0
सरकार आणखी १० हजार पाचशे जेनेरिक मेडिकल सुरु करण्याच्या तयारीत
ADVERTISEMENT

Spread the love

देशात सर्वसामान्य जनतेला, परवडणाऱ्या किमतीला उत्तम दर्जाची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने, केंद्रीय खते आणि रसायने मंत्रालयाच्या औषधनिर्माण विभागाने 2008 साली प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना सुरु केली होती या योजनेअंतर्गत, , नागरिकांना स्वस्त दरात, उत्तम दर्जाची जेनेरिक औषधे विकत घेता यावीत यासाठी देशभरात अनेक ठिकाणी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र या नावाने औषधांची दुकाने सुरु करण्यात आली. मार्च  2025 पर्यंत देशभरात अशी आणखी 10,500 केंद्रे सुरु करण्याचे सरकारचे उद्दिष्ट केंद्र सरकारचे आहे.

देशात,31 डिसेंबर 2021 पर्यंत, सुमारे 8,640 प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. यापैकी 276 जन औषधी केंद्रे बिहार राज्यात आहेत. देशभरातील जनऔषधी केंद्रांची राज्य/केंद्रशासित प्रदेश निहाय यादी सोबतच्या परिशिष्टात जोडली आहे.

जेनेरिक औषधी म्हणजे सर्वसाधारणपणे वापरली जाणारी औषधे देखील असतात. सध्या 1,451 औषधे आणि शस्त्रक्रियांसाठी लागणाऱ्या 240 वस्तू जेनेरिक स्वरूपात उपलब्ध आहेत. यात सर्व महत्वाच्या उपचारात्मक औषधांचा समावेश आहे. यात, कार्डिओव्हॅस्क्यूलर म्हणजे हृदयरोग, कर्करोग विरोधी, मधुमेह विरोधी, संसर्ग रोखणारी औषधे, ऍलर्जी प्रतिबंधात्मक औषधे, जठराशी संबंधित आजारावरील औषधे,निसर्गोपचाराशी संबंधित औषधे अशा सर्व औषधांचा समावेश आहे. देशभरात सुरु असलेल्या 8,600 प्रधानमंत्री जन औषधी केंद्रातून ही सगळी औषधे उपलब्ध आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी विधी सेवा विभागाचे विशेष अवाहन ; तालुकानिहाय फोन नंबर केले जारी

Next Post

वीजमीटरचे अचूक रीडिंग घ्या; अन्यथा कठोर कारवाई अटळ ; विजय सिंघल यांचा इशारा

Related Posts

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Crime News Today : व्हॉट्सऍपवर मुलाला पाठवले खाजगी व्हिडिओ, आईनं घेतला टोकाचा निर्णय

केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात निधन; प्रशासनात शोककळा

April 9, 2026
Sensex down today: सेन्सेक्स 850 अंकांनी घसरला, निफ्टी 23,800 खाली

Gold Silver Price Today: सराफा बाजारात मोठा यू-टर्न! सोनं स्वस्त, चांदीत हजारोंची घसरण

१२८० गावे कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त

वीजमीटरचे अचूक रीडिंग घ्या; अन्यथा कठोर कारवाई अटळ ; विजय सिंघल यांचा इशारा

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us