Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारी नोकरी पाहिजे… लिपिक पदाच्या अडीच हजारापेक्षा जास्त जागा…

najarkaid live by najarkaid live
October 26, 2021
in Uncategorized
0
सरकारी नोकरी पाहिजे… लिपिक पदाच्या अडीच हजारापेक्षा जास्त जागा…
ADVERTISEMENT

Spread the love

पंजाब सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डने (PSSSB) लिपिक भरतीसाठी नुकतीच जाहिरात काढली असून यावेळी अडीच हजाराहून अधिक रिक्त जागांची पदभरती करणार आहेत.सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्वाची संधी असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पंजाब सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डने (PSSSB)च्या अधिकृत वेबसाइटवर sssb.punjab.gov.in आपला ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

PSSSB लिपिक पदासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2021 तर आयटी लिपिक आणि लिपिक लेखा पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. लिपिक पदांसाठी वेतन 19900 रुपये (वेतन स्तर-2) असणार आहे.

रिक्त पदांचा तपशील….

लिपिक – 2374 पदे

लिपिक आयटी – 213 पदे

लिपिक खाते – 203 पदे

एकूण रिक्त पदांची संख्या – 2789 पदे

1 जानेवारी 2021 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा 37 वर्षे असावी.अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. शिवाय, अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने प्रत्येक पदांसाठी पात्रता निकष तपासून घ्यावेत. लेखी परीक्षा आणि टायपिंग चाचणीच्या आधारे PSSSB लिपिक पदासाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

लिपिक पदाचा अर्ज करण्यासाठी पंजाब सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डच्या सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटच्या sssb.punjab.gov.in मुख्यपेजवरील ‘करंट न्यूज’ विभागात जावे,येथे Clerk (Advt. 17/2021), Clerk IT (18/2021) किंवा Clerk Accounts (19/2021) या लिंकवर क्लिक केल्यास एक नवीन विंडो उघडेल ज्या पोस्टवर तुम्हाला अर्ज करायचाय त्या लिंकवर आणि ऑनलाइन अर्ज करून फी भरावी.अर्जात संपूर्ण माहिती भरुन झाल्यावर अर्ज सबमिट करावा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घोषणा ; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ

Next Post

अजिंठा जळगाव हेलिकॉप्टर सेवेबाबत केंद्र सरकार आग्रही

Related Posts

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us