Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात मिळू शकते मोठी भेट, काय आहे जाणून घ्या?

Editorial Team by Editorial Team
December 8, 2021
in राष्ट्रीय
0
आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचार्‍यांना नवीन वर्षात मोठी भेट मिळू शकते. पुन्हा एकदा केंद्र सरकार महागाई भत्त्यात (DA) वाढ करू शकते. अलिकडेच सरकारने 3 टक्के महागाई भत्त्यात वाढ केली होती. ज्यानंतर 28 टक्केवरून 31 टक्के करण्याची घोषणा केली आहे. ही वाढ जुलै 2021 पासून लागू होईल, जो नवीन वर्षात कॅलक्युलेट केला जाईल. यासोबतच डीआर, टीए आणि एचआरएमध्ये झालेल्या अलिकडील वाढीचे पैसे सुद्धा नवीन वर्षात दिले जाऊ शकतात. यामुळे केंद्री कर्मचार्‍यांच्या सॅलरीत मोठी वाढ होऊ शकते.

किती होऊ शकते सॅलरीत वाढ

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होऊ शकते. जर ही वाढ झाली तर महागाई भत्ता आता 34 टक्केच्या कॅलक्युलेशनने मिळेल. ज्यामुळे कर्मचार्‍यांच्या सॅलरीत सुद्धा मोठी वाढ होईल.

तसेच सॅलरी सुमारे 20,000 च्या वाढीसह येऊ शकते. मात्र, महागाई भत्त्यात वाढीबाबत सरकारकडून अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

दोन वेळा DA मध्ये झाली आहे वाढ
केंद्रीय कर्मचार्‍यांना आता 31 टक्केच्या हिशेबाने डीए मिळत आहे. जुलै आणि ऑक्टोबरमध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात (DA) दोन वेळा वाढ करण्यात आली आहे. जुलैमध्ये अगोदर 28 टक्के वाढ करण्यात आली आणि नंतर तीन टक्के वाढवून तो 31 टक्के करण्यात आला.

फिटमेंट फॅक्टर वाढवू शकते सरकार
महागाई भत्त्यात वाढीशिवाय केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवू शकते.
मीडिया रिपोर्टनुसार, फिटमेंट फॅक्टर वाढवण्यावर विचार केला जात आहे.
2016 मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी फिटमेंट फॅक्टर वाढवण्यात आला होता.
त्यावेळी कर्मचार्‍यांचे मूळ वेतन थेट 6000 रुपयांनी वाढवून 18,000 रुपये करण्यात आले होते.
याच्या वाढीमुळे किमान वेतनात वाढ होऊ शकते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘या’ लोकांनी आवळा खाऊ नये, होऊ शकतो हा त्रास?

Next Post

लष्करी हेलिकॉप्टर अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, बड्या लष्करी अधिकाऱ्यांसह बिपीन रावत जखमी?

लष्करी हेलिकॉप्टर अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us