Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारला प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्लाः- राहुल गांधी

najarkaid live by najarkaid live
January 28, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
सरकारला प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्लाः- राहुल गांधी
ADVERTISEMENT

Spread the love

जयपूरः – २१ व्या शतकात भारताची सर्वात मोठी शक्ती असलेल्या तरुणांना रोजगार देण्याऐवजी केंद्रातील मोदी सरकार त्यांना बेरोजगारीकडे ढकलत आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळी घालण्याचे काम मोदी सरकारकडून होत आहे, त्यामुळे देशातील तरुणांना बेरोजगारीचे स्वप्न पडत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केला. राजस्थानमधील जयपूरमधील युवा आक्रोश रॅलीत राहुल गांधी बोलत होते. 

राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. आज अन्य देशातील लोक भारतात गुंतवणूक करीत नाहीत. कारण या ठिकाणी हिंसाचार होत आहेत. केंद्र सरकार देशात हिंसाचार पसरवत आहे. त्यामुळे अन्य देशातील लोक भारतात कशाला गुंतवणूक करतील?, असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनी भारताची एकताची भावना तोडण्याचे काम केले आहे. याआधी लोक पाकिस्तानात हिंसाचार होत आहे, असे म्हणायचे परंतु, आता तेच लोक भारतात हिंसाचार होतोय असे म्हणतात. नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची परिस्थिती बिघडली आहे. जगात भारताला रेप कॅपिटल म्हटले जात आहे, याला मोदी सरकार जबाबदार आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

प्रत्येक देशाकडे काहींना काही गुंतवणूक असते. भारताकडे सर्वात मोठी गुंतवणूक ही देशातील तरुण आहेत. शस्त्रामध्ये आपण अमेरिकेचा सामना करू शकत नाही. परंतु, आपल्याकडे जगातील सर्वात हुशार तरुण आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. अन्य देशातील लोक भारतात गुंतवणूक करतात कारण त्यांचा या देशातील तरुणांवर विश्वास आहे. परंतु, २१ व्या शतकात भारत आपली शक्ती नष्ट करीत आहे. तरुणांना रोखण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. तरुणांना बेरोजगारीचे स्वप्न पडत आहेत. विद्यापीठातील विद्यार्थी सरकारला प्रश्न विचारत आहे. परंतु, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याऐवजी मोदी सरकार त्यांच्यावर हल्ला करीत आहे. एका धर्माला दुसऱ्या धर्मासोबत लढावे लागत आहे. हा तिरंग्याचा अपमान होत आहे. भारतात एक कोटी तरुणांनी रोजगार गमावला आहे. मोदी सरकार CAA-NRC-NPR वर चर्चा करते, परंतु, रोजगारावर काहीच बोलत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाकिस्तानला १० दिवसांत धूळ चारू: पंतप्रधान मोदी

Next Post

देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली शर्जील इमामला अटक

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली शर्जील इमामला अटक

देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली शर्जील इमामला अटक

ताज्या बातम्या

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

March 20, 2026
Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us