Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारचा मोठा निर्णय… ‘हे’ आहेत सुधारित निर्बंध !

najarkaid live by najarkaid live
January 9, 2022
in Uncategorized, राज्य
0
सरकारचा मोठा निर्णय… ‘हे’ आहेत सुधारित निर्बंध !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र सरकारनं मोठा निर्णय घेत सुधारित निर्बंध आदेश जारी केले आहेत.राज्य सरकारने आपल्या सुधारित आदेशात म्हटले आहे की “ब्युटी पार्लरचा देखील हेअर कटिंग सलूनसोबत समावेश केला जात असून यानुसार ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेने सुरू राहू शकतील. ज्या गोष्टींमध्ये तोंडाचा मास्क काढण्याची आवश्यकता नाही त्याच गोष्टी ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये करता येतील. मात्र हे काम करणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. तसेच ज्या ग्राहकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांनाच येथे प्रवेश देण्यात यावा.

राज्य सरकारने कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे काल काही निर्बंध लावण्याबाबत जाहीर केले होते . यात सलून म्हणजेच केश कर्तनालय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, मात्र ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे निर्देश होते.

नव्या सुधारित आदेशानुसार १० जानेवारीपासून राज्यात सलूनसोबतच ब्युटी पार्लर आणि जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बाहुबली’ चित्रपटात कटप्पा भूमिका साकारणारे  दिग्गज अभिनेता सत्यराज यांची प्रकृती चिंताजनक

Next Post

बँकेत नोकरी हवीय, तेही जळगावमध्ये? या बँकेत सुरुय मोठी भरती ; आताच अर्ज करा

Related Posts

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

February 25, 2026
India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी हवीय? मग ताबडतोब अर्ज करा, जाणून घ्या भरतीची पूर्ण माहिती

बँकेत नोकरी हवीय, तेही जळगावमध्ये? या बँकेत सुरुय मोठी भरती ; आताच अर्ज करा

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

February 25, 2026
India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

February 25, 2026
Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

February 25, 2026
7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

February 25, 2026
हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us