Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सफाईचा एकमुस्त ठेका रद्द करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

najarkaid by najarkaid
December 10, 2019
in जळगाव
0
सफाईचा एकमुस्त ठेका रद्द करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव– महापालिकेने नाशिक येथिल वाटरग्रेस कंपनीला दिलेला स्वच्छतेचा एकमुस्त मक्ता अवघ्या चार महिन्यातच रद्द करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडूस सुरु करण्यात आल्या आहेत. मुदत देवून देखिल मक्तेदाराच्या कामात सुधारणा होत नसल्याने नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत आहे. यामुळे कुठल्याही कायदेशीर अडचणी निर्माण होणार नाहीत तसेच पर्यांयांची देखील चाचपणी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहीती आमदार राजूमामा भोळे व महापौर सीमा भोळे यांनी दिली.

मक्तेदाराचे काम थांबविल्यास लगेचच महापालिका प्रशासनाकडून संपूर्ण शहराची स्वच्छता करावी लागणार आहे. त्यामुळे प्रशासन आता पर्यायांची चाचपणी करीत आहे. कामगार पुरविणार्‍या पुरवठादाराकडून सफाई कामगार घेवून स्वच्छता करता येईल का याची चाचपणी केली जात असल्याची माहिती आमदार राजूमामा भोळे यांनी दिली. तसेच मक्ता रद्द केल्याने कुठल्या कायदेशीर अडचणी तर येणार नाहीत ना ? याची देखील खात्री करुन घेतली जात असल्याचे आमदार भोळे यांनी सांगीतले.

आमदार भोळे यांना घेराव – सोमवारी महानगरपालिकेतआमदार भोळे आले असता, मक्तेदारांच्या कामगारांनी त्यांना घेराव घालत मक्तेदाराने थकविलेल्या पगाराची मागणी केली. तसेच मक्तेदार किमान वेतनानुसार वेतन देत नसल्याची तक्रार देखील केली. साफसफाईचा ठेका रद्द करावा यासाठी अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे अजय घेंगट यांनी निवेदन दिले.दरम्यान, आमदार भोळे यांनी उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांना बोलावून घेत त्यांना मक्तेदारास कर्मचार्‍यांच्या वेतनाबाबत नोटीस देण्याच्या सूचना केल्यात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरिकत्व विधेयक -तर अमित शहा यांच्यावर अमेरिकेने निर्बंध घालावेत

Next Post

महानगरपालिकेत 962 पदे लॅप्स

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
महानगरपालिकेत 962 पदे लॅप्स

महानगरपालिकेत 962 पदे लॅप्स

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us