Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सत्ता स्थापनेचा तिढा विकोपाला; मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर तणाव?

najarkaid live by najarkaid live
November 3, 2019
in राज्य, राजकारण
0
सत्ता स्थापनेचा तिढा विकोपाला; मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर तणाव?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई –  पावसामुळे एकीकडे राज्यातील शेतकरी हवालदिल झालेला असताना दुसरीकडे भाजप-शिवसेनेतील सत्ता स्थापनेचा तिढा वाढत चालल्याने याची चिंता मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर दिसली. यामुळे नेहमी हसतमुख असणारे मुख्यमंत्री आज गंभीर दिसून आले. राज्यातील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच पंचनाम्याचे आदेश दिले. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसून आला. 
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानावरील उपापययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यानी विभागीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या मदतीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पण यावेळी मुख्यमंत्र्यांचा चेहरा बरंच काही बोलून गेला. त्यांच्या चेहऱ्यावरील गंभीर भावमुद्रा भाजप-शिवसेनेतील सत्ता स्थापनेचा तिढा किती विकोपाला गेलाय याचे संकेत देत होती. बैठकीसाठी मुख्यमंत्री आले. त्यांनी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत सरकारच्या उपाय योजनांची माहिती दिली आणि काही वेळातच बैठक संपल्याचं जाहीर केलं. यावेळी सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत वाढलेला तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यात जाऊन परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. फडणवीस बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोलले आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. यानंतर त्यांनी नुकसानावरील उपापययोजनांसाठी अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेतली. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फोटो असेल तरी पंचनामे समजून मदत दिली जाईल. सरकारी यंत्रणा पोहोचू शकत नसेल तरी शेतकऱ्यांना यामुळे मदत मिळेल. तसंच ६ नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळात मिळणाऱ्या सर्व योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत केली जाईल. विमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांशी सरकारची चर्चा सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा भडगाव तालुक्यातील शेतकरी शंभर टक्के उध्वस्त : तात्काळ विना अटी विना शर्ती हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्या – आ. किशोरअप्पा पाटील

Next Post

शिवसेना सत्तेत येईल की नाही हे कळेलचः उद्धव ठाकरे

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
शिवसेना सत्तेत येईल की नाही हे कळेलचः उद्धव ठाकरे

शिवसेना सत्तेत येईल की नाही हे कळेलचः उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us