Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सत्ता आल्यास दर्जेदार दारू पन्नास रुपयांमध्ये देऊ, भाजप प्रदेशाध्यक्षाचे अजब विधान

Editorial Team by Editorial Team
December 29, 2021
in राष्ट्रीय
0
भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : निवडणूक जवळ आली कि राजकीय नेत्यांकडून मतदारांना अनेक ऑफर आणि आश्वासने दिल्या जातात. कुणी मोफत वीज देण्याची तर कुणी चांगले रस्ते करण्याची आश्वासने देतात. मात्र, स्वस्तात दारू देण्याची ऑफर आणि आश्वासन भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मतदारांना दिले आहे. आम्हाला मत द्या आम्हची सत्ता आल्यास तुम्हाला दर्जेदार दारूही फक्त पन्नास रुपयांमध्ये देऊ, असे अनोखे आश्वासन प्रदेशाध्यक्ष वीरराजू यांनी दिले आहे. सध्या त्याच्या आश्वासनाची चांगलीच चर्चा केली जात आहे.

देशात भाजपची सत्ता येण्यासाठी भाजप नेत्यांकडून अनेक शक्कली, मार्गांचा अवलंब निवडणुकीत केला जात आहे. आंध्र प्रदेशमध्येही अशीच अनोखी शक्कल लढवत मतदारांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी मतदारांना आश्वासने दिले आहे. आंध्र प्रदेशात भाजपची सत्ता आल्यास अवघ्या 50 रुपयांमध्ये दारू दिली जाईल. राज्यात दर्जेदार कंपनीमध्ये दर्जेदार दारू नाही. सध्या दर्जेदार दारुच्या बाटलीची किंमत 180 ते 200 रुपयांपेक्षा जास्त आहे. राज्यात सर्वच बनावट ब्रँड्सची विक्री हि जास्त किंमतीत केली जाते.

आंध्र प्रदेशमध्ये 2024 च्या निवडणुकीत आमची सत्ता आणायची असेल आणि स्वस्तात दारू मिळवायची असेल तर एक कोटी लोकांनी भाजपला मतदान करावे. आमची सत्ता आल्यास दर्जेदाज दारू 75 रुपये प्रति बाटली दराने देऊ. जर राज्याचा महसूल वाढला, तर ही किंमत 50 रुपये प्रति बाटली करू, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष वीरराजू यांनी दिले आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी : राज्यातील पोलीस दलात लवकरच 50 हजार पदे भरणार

Next Post

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, जळगावातील घटना

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, जळगावातील घटना

ताज्या बातम्या

Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

March 13, 2026
Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

March 13, 2026
Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

March 13, 2026
गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us