Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया अनुत्सुक?

najarkaid live by najarkaid live
November 17, 2019
in राज्य, राजकारण
0
सत्तापेच कायम; शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया अनुत्सुक?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या अद्याप तयार नाहीत, असं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुण्यात पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील. ते शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत सोनिया गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. ते आजच दिल्लीत जाणार होते, मात्र, काही कारणास्तव ते उद्या दिल्लीत जातील. दुसरीकडे भाजपनंही सरकार स्थापन करण्याचे ठरवले आहे. 

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात आता सोनिया गांधींची भूमिका महत्वाची ठरणार आहे. राज्यात सरकार स्थापन होणार की नाही, हे सोनिया गांधी काय भूमिका घेतात यावर अवलंबून आहे. शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्यास सोनिया तयार नाहीत, असं सांगितलं जात आहे. यासंदर्भात शरद पवार हे सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. त्यांचे मन वळवण्याचा ते प्रयत्न करण्याची शक्यता आहे. ते सोमवारी किंवा मंगळवारी सोनियांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसशी संबंधित सूत्रांनुसार, ‘काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी किमान समान कार्यक्रमावर शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करणे पक्षश्रेष्ठींना फारसे रुचलेलं दिसत नाही.’ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या महाआघाडीला अद्याप मंजुरी दिलेली नाही. अखेरचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एअर इंडिया, भारत पेट्रोलियम मार्चपर्यंत विकणार-अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Next Post

शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी, पीकविम्याचे पैसे लवकर मिळावेत-चंद्रकांतदादा पाटील

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी, पीकविम्याचे पैसे लवकर मिळावेत-चंद्रकांतदादा पाटील

शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी, पीकविम्याचे पैसे लवकर मिळावेत-चंद्रकांतदादा पाटील

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us