Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सणासुदीत सोन्या-चांदीचे भाव घसरले, जाणून घ्या आज किती स्वस्त झाले

Editorial Team by Editorial Team
October 17, 2022
in राष्ट्रीय
0
आज सोने स्वस्त की महाग? खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : भारतीय सराफा बाजारात सोमवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरातआज मोठी घसरण नोंदवण्यात आली. ताज्या दरांवर नजर टाकली तर दहा ग्रॅम सोन्याचा भाव घसरणीसह ५० हजारांच्या पुढे राहिला, तर एक किलो चांदीचा भाव ५५ हजारांच्या पुढे आहे.

ट्रेडिंग आठवड्याच्या पहिल्या सत्रात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 313 रुपयाची .घसरण झाली असून यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 50,373 रुपयांपर्यंत खाली आली आहे. तर आज चांदीच्या किमतीत 724 रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचा एक किलोचा दर  55,950 रुपयावर आला आहे.

हे सुद्धा वाचा..

अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

तरुणीचे दोन सख्ख्या भावांवर प्रेम जडलं, मग.. पुढे काय झालं वाचा

धमक्या देऊ नका, धमक्या द्याल तर..; गुलाबराव पाटलांना ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा

धावत्या ट्रेनमधून प्रवाशाने तरुणाला बाहेर फेकलं ; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

गेल्या अनेक दिवसांपासून वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत उच्च पातळीवरून १७०० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली असून आज, व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीही सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये कमालीची घट दिसून येत आहे. धनत्रयोदशी या आठवड्यात शनिवारी सोने आणि चांदी खरेदीसाठी सर्वात मोठा सण आहे आणि त्यापूर्वी सोने आणि चांदी तुम्हाला खरेदीसाठी भरपूर संधी देत ​​आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Next Post

तुमच्याकडे ‘ही’ पात्रता आहे? मग लगेचच अर्ज करा, 1,40,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल

Related Posts

US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Next Post
केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, जाणून घ्या भरतीची संपूर्ण डिटेल्स

तुमच्याकडे 'ही' पात्रता आहे? मग लगेचच अर्ज करा, 1,40,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us