Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनच्या वतीने हाथरस घटनेबाबत निवेदन

najarkaid by najarkaid
October 6, 2020
in जळगाव
0
संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनच्या वतीने हाथरस घटनेबाबत निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा ( प्रतिनिधी )-संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशन राष्ट्रीय कार्यक्षेत्र जळगांव जिल्ह्याच्या वतीने उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथे घडलेल्या एका खेडे गावातील एकोणाविस वर्षीय दलित तरुणीवर काही गुंड प्रवृतीच्या लोकांनी एकदम वाईट कृत्य करुन बलात्कार केला, तिच्या हाता पायाची हाडे मोडुन, जीभ कापली आणि तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला परंतु एवढ्या वाईट परिस्थितीत सुद्धा तिने नऊ ते दहा दिवस मृत्युशी झुंज देत असतांना अखेरीस तिचा दुर्दैवी मृत्यु झाला. तरी अशा अत्यंत वाईट घटनेतील आरोपींना कठोरातले कठोर शासन होणेबाबत फास्ट ट्रॅक न्यायालयात सदर खटला वर्ग करुण त्या नराधमांना कमीत कमी वेळेत कठोरातले कठोर शासन व्हावे, जेणेकरुण त्या नराधमांना कडक शिक्षा झाल्यास तरुणीच्या आत्म्यास शांती लाभेल आणि भविष्यात अशा घटना होणार नाहीत त्यावर वचक बसेल यासाठी अधिकचा कडक कायदा करुण तात्काळ अमंलबजावणी करण्यात यावी. तसेच अत्याचारीत पीडित मुलगी मृत्युमुखी झाली असुन तिच्या कुटुंबांना पूर्ण संरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी आज संत रविदास चर्मकार युवा फाउंडेशन राष्ट्रीय कार्यक्षेत्र जळगांव जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात यावे, यासाठी संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता भाऊ यांच्या आदेशाने आणि रविंद्र काकडे पूर्व राज्य प्रदेशाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्याध्यक्ष सुरेश पाटोळे यांच्या अध्यक्षतेने निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना रविंद्र काकडे पूर्व राज्य प्रदेशाध्यक्ष, सुरेश पाटोळे जिल्ह्याध्यक्ष जळगांव जिल्हा आदि चर्मकार समाज बांधव उपस्थित होते तसेच कोरोना संसर्ग बाबत शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टशिंगचे पालन करुण सदर निवेदन देण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कला संचालनालय प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर

Next Post

जळगाव जिल्ह्यात आढळून आले 1 लाख 10 हजार जुन्या आजारांचे रुग्ण

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात आढळून आले 1 लाख 10 हजार जुन्या आजारांचे रुग्ण

ताज्या बातम्या

तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

March 23, 2026
Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
Load More

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us