Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित वेशभूषा

najarkaid live by najarkaid live
January 13, 2020
in जळगाव
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित वेशभूषा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली. तसेच भाषण देखील दिलेत.  

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे सचिव मुकेश नाईक होते. विद्यालयात प्रथम राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व  माल्यार्पण मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी केले. इयत्ता १ ली ते ७ वीच्या विद्यार्थीनिनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा केल्या होत्या. तसेच इयत्ता पहिलीचा मनिष सुरळकर याने विवेकानंद यांची वेशभूषा केली. भूमिका पाटील, यशस्वी पाटील, जयेश पाटील, लावण्या अत्तरदे, मेघना पगारे, तेजस्विनी दांडगे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद  यांच्या जीवन कार्याविषयी भाषणांमधून माहिती दिली. शिक्षिका जया पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्याविषयी महती सांगणारी कविता सादर केली.

सूत्रसंचालन सहावी इयत्तेची विद्यार्थीनी भाग्यश्री मिस्त्री हिने केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकेश नाईक यांनी, राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची पूजा करून त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी ठेवावा असे सांगत महापुरुषांच्या विचारांना आचरणात आणण्याची गरज असल्याचे सांगितले.  कार्यक्रमाचे नियोजन रोहिणी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यालयातील शिक्षक किरण पाटील, उज्जवला नन्नवरे,  रोहिणी शिंदे, आम्रपाली शिरसाठ, साधना शिरसाठ, मोनाली सपकाळे तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावरकरांचे विचार तोडून मोडून समाजासमोर आणल्याचे दुःख

Next Post

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत २० जानेवारीला जिल्हा नियोजनची आढावा बैठक

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत २० जानेवारीला जिल्हा नियोजनची आढावा बैठक

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत २० जानेवारीला जिल्हा नियोजनची आढावा बैठक

ताज्या बातम्या

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us