Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक ! 4 वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार, नराधमाचा शोध सुरु

Editorial Team by Editorial Team
March 22, 2022
in राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

सातारा : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसतेय. अशातच सातारा जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आलीय. अवघ्या 4 वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनगाव (ता. सातारा) येथे रक्ताने माखलेल्या अवस्थेत एका वृध्द दाम्पत्यांला आढळून आली. चिमुरडीची प्रकृती चिंताजनक असून तिला उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. या गुन्ह्यातील नराधमाच्या शोधासाठी पोलिसांनी कसून मोहीम राबवली आहे.

काय आहे घटना?

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गेल्या काही दिवसांपासून फिरस्ते असणारे एक कुटुंब वास्तव्यास आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे हे कुटुंब झोपी गेले. पहाटे साडेसहा वाजता मुलीच्या आईला जाग आल्यानंतर तिला मुलगी दिसली नाही. मुलीचा परिसरात शोध घेतल्यानंतरही ती सापडत नसल्याने कुटुंब भयभीत झाले. तोपर्यंत दुसरीकडे सोनगाव गावच्या हद्दीत एका वस्तीलगत वृद्ध दाम्पत्याला संबंधित मुलगी निदर्शनास आली. मुलीची अवस्था पाहून दाम्पत्यही गहिवरले. मुलीला तिच्या आई, वडिलांबाद्दल विचारल्यानंतर त्या मुलीने हाताने रस्त्याकडे बोट केले. वृध्दाने त्या मुलीला घेवून ती दाखवते त्या रस्त्याकडे नेले. मात्र तेथे कोणीही नव्हते. पुन्हा त्या मुलीला शुध्दीवर आणत आईबाबत विचारल्यानंतर ती पुन्हा दुसरीकडे हात दाखवू लागली. वृध्दाने तिकडे जावून पाहिल्यानंतरही तेथे कोणी नसल्याने वृध्द दाम्पत्य गोंधळून गेले. मुलीची माहिती गावातील ग्रामस्थांना दिल्यानंतर त्यांनी सातारा तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली.

मुलगी रक्ताने माखलेल्या अवस्थेत असल्यामुळे सातारा तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुलीची अवस्था पाहून तिला उपचारासाठी सिव्हीलमध्ये पाठवले. मुलीचा फोटो काढून पोलिसांनी परिसरात व उसतोड कामगारांकडे जावून तिची ओळख पटवण्याचे काम सुरु केले. सुमारे 8 वाजेपर्यंत पोलिसांची मोहिम सुरु होती. मात्र त्यात यश येत नव्हते. अखेर सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील संबंधित कुटुंब पोलिस ठाण्यापर्यंत पोहचल्यानंतर त्याचवेळी सातारा तालुका पोलिसांना मुलगी सापडल्याचे समोर आले. फोटो दाखवताच त्या कुटुंबाने ती मुलगी त्यांची असल्याचे सांगितले. तात्काळ मुलीच्या आईला व कुटुंबियांना सिव्हीलमध्ये नेले. मुलीवर प्राथमिक उपचार झाल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. तपासाच्या दृष्टीने व मुलीच्या तब्येतीमुळे तिला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विष प्राशन करून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

Next Post

भाजपसोबतच्या युतीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
शिवसेना-भाजप युती होणार का? संजय राऊतांनी गौप्यस्फोट करत दिलं ‘हे’ उत्तर

भाजपसोबतच्या युतीबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us