Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संतापजनक! तरुणीचा आधी रस्ता आडवून मारहाण केली, नंतर.. पारोळ्यातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
April 9, 2023
in जळगाव
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पारोळा : महिलांसह तरुणींवर होणारे अत्याचाराच्या घटना वाढतच असून अशातच पारोळामधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. २९ वर्षीय तरूणीचा रस्ता आडवून मारहाण करत तिच्यावर जबरी अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
पारोळा शहरातील एका भागात २९ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता पिडीत तरूणी हा दुचाकीने शहरातून जात असतांना समाधान लोटन चौधरी रा. गांधी नगर, पारोळा याने तिचा रस्ता आडविला. त्यानंतर जबरी तिचा हात पकडून विनयभंग करत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत तरूणीने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.

हे पण वाचा..

तुम्हीही ATMमध्ये पैसे काढायला जाताय? मग अगोदर ही बातमी वाचा, नाहीतर मोठ्या संकटात पडाल?

सर्वसामान्यांसाठी खुशखबर..! खाद्यतेलाचे दर घसरले, आता एका किलोचा दर किती?

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव, नाहीतर ..वारंवारच्या धमकीने १७ वर्षीय मुलीची आत्महत्या, ११ दिवसानंतर तरुणावर गुन्हा

प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-अमरावती विशेष गाडी धावणार, ‘या’ स्टेशनवर थांबणार?

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी समाधान लोटन चौधरी याच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तुम्हीही ATMमध्ये पैसे काढायला जाताय? मग अगोदर ही बातमी वाचा, नाहीतर मोठ्या संकटात पडाल?

Next Post

कोरोनाने सरकारची चिंता वाढवली..! ‘या’ 3 राज्यात पुन्हा मास्कसक्ती

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सावधान ! देशात कोरोना पुन्हा हातपाय पसरवतोय, गेल्या 24 तासांत इतक्या रुग्णांची नोंद

कोरोनाने सरकारची चिंता वाढवली..! 'या' 3 राज्यात पुन्हा मास्कसक्ती

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us