Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे ऑनलाईन गुगल मीट च्या माध्यमातून एक हजार विद्यार्थी घेत आहेत शिक्षण

najarkaid live by najarkaid live
July 30, 2021
in जळगाव
0
श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे ऑनलाईन गुगल मीट च्या माध्यमातून एक हजार विद्यार्थी घेत आहेत शिक्षण
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा- कोरोना महामारी च्या काळात गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. बंद दरम्यान विद्यार्थ्यांचे शिक्षण बुडू नये याकरिता संस्थेचे चेअरमन नानासो संजयजी वाघ, स्कूल कमिटी चेअरमन बापुसो. जगदीश जी सोनार व शाळेचे मुख्याध्यापक नारायण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिरात “शाळा बंद शिक्षण सुरू” या मोहिमेअंतर्गत जवळपास एक हजार विद्यार्थी गुगल मीट च्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. तसेच क्षेत्र भेटी देऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतला जातो व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रवेश प्रक्रिया आपल्या दारी हा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.
बंद काळात हि ऑनलाईन पध्दतीने शिक्षक आपल्या पाल्यांना शिक्षण देतात.म्हणून पालकांनी शिक्षक व विद्यालयाचे कौतुक केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा

Next Post

उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला सर्वोतोपरी करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज

उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us