Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कापडी पिशव्यांचे वाटप

najarkaid live by najarkaid live
June 15, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  – जळगाव ते क्षेत्र पंढरपूर या मार्गावर निघालेल्या श्री संत मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात काल सर्व भक्तांना गांधी रिसर्च फाउंडेशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. प्लास्टिकच करूया अंत.. या थीमवर आधारित जनजागृती करत श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांच्याहस्ते दिंडीत सहभागी भाविकांना कापडी पिशवी वाटप करण्यात आली. शिरसोली मधील मुक्कामाच्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. यावेळी भाविकांना प्रवासात सिंगल प्लास्टिक कुठेही न वापरण्याचा कानमंत्र देण्यात आला. पर्यावरणाचे संवर्धन करून भक्तीचा प्रवास करूया असे सांगत पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी जास्तीजास्त ठिकाणी कापडी पिशवी वापरावी असा सल्ला ह.भ.प. मंगेश महाराज यांनी दिला. याप्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशनचे उदय महाजन, गिरीश कुलकर्णी, मदन लाठी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जळगावचे प्रादेशिक अधिकारी करणसिंग राजपूत, क्षेत्र अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी व प्रतिनिधी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन 

Next Post

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती – पो. नि. कावेरी कमलाकर

सुदृढ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती - पो. नि. कावेरी कमलाकर

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us