Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री संत मुक्ताबाई रामपालखी शिरसोलीहून वावडद्याकडे रवाना 

najarkaid by najarkaid
June 16, 2019
in जळगाव
0
श्री संत मुक्ताबाई रामपालखी शिरसोलीहून वावडद्याकडे रवाना 
ADVERTISEMENT

Spread the love

१७ रोजी दुपारी सामनेर तर रात्री दुसखेडे येथे मुक्काम 
 जळगाव – श्री संत मुक्ताबाई रामपालखीचे १६ जून रोजी सकाळी ८ वाजता अप्पा महाराज मंदिरापासून पंढरपूरकडे प्रस्थानकरण्यात आले. . वारीचे हे १४७वे वर्षे आहे. मंगेश महाराज जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ती काढण्यात आली . दुपारी शिरसोली येथे दुपारी पालखीचे आगमन झाले . यावेळी असंख्य भाविकांनी पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले . यांनतर संत मुक्ताई पालखी हि वावडद्याकडे रवाना झाली असून रात्रभर येथे पालखीचा मुक्काम राहणार आहे . १७ रोजी सकाळी पालखीचे प्रस्थान होणार आहे. 
संत मुक्ताबाई रामपालखी १५ जून रोजी श्रीराम मंदिरातून सायंकाळी ५ वाजता निघून या पालखीचा मुक्काम अप्पा महाराज समाधीस्थळी राहून १६ जून रोजी सकाळी ८ वाजता पालखीचे  पंढरपूरकडे प्रस्थानझाले. .१० ऑगस्टदरम्यान ही पालखी पुन्हा जळगावी परतणार आहे. संत मुक्ताबाई राम पालखीचे वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे १६ जून रोजी अभंग, आरती होऊन प्रस्थानकरण्यात आले . . दुपारचा मुक्काम शिरसोली येथे करण्यात आला .  तर रात्रीचा मुक्काम वावडदा येथे होणार आहे. दुसऱ्या दिवशी वावडदा येथून पालखीचे प्रस्थान होऊन दुपारी सामनेर येथे तर रात्रीचा मुक्काम दुसखेडे येथे होणार आहे.
——–पालखीत सहभागी वारकऱ्यांना सीडबॉलचे वाटप ——-
मराठी प्रतिष्ठान व विद्या इंग्लिश स्कूल १६ जून रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम मंदिराचे गादिपती मंगेश महाराज यांच्यासोबत जळगाव ते पंढरपूर पायी जाणाऱ्या संत मुक्ताबाई पालखीच्या वारकऱ्यांना सीडबॉलचे वितरण करण्यात आले . . हे सीडबॉल मराठी प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकारी व नगरसेविका लता भोईटे, पूर्वा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना महिला आघाडीतर्फे चेतना शिबिराचे आयोजन

Next Post

पाचोरा :जारगाव चौफुलीवर अपघातात एक जागीच ठार

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
पाचोरा :जारगाव चौफुलीवर अपघातात एक जागीच ठार

पाचोरा :जारगाव चौफुलीवर अपघातात एक जागीच ठार

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us