Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री. संत ज्ञानेश्‍वर प्राथमिक विद्यालयात रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा उत्साहात

najarkaid live by najarkaid live
February 19, 2020
in जळगाव
0
श्री. संत ज्ञानेश्‍वर प्राथमिक विद्यालयात रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मेहरुण येथील श्री. संत ज्ञानेश्‍वर प्राथमिक विद्यालयात रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.  स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

शाळेतील चौथी ते सातवीच्या वर्गासाठी चित्रकला स्पर्धा झाली. त्यात मोठा गटामध्ये दुर्गेश विश्‍वनाथ इंगळे प्रथम, काजल सुर्वे द्वितीय क्रमांक पटकावला. तर छोट्या गटामध्ये निलेश इंगळे प्रथम, गौरी चौधरी द्वितीयस्थानी होती. तसेच सिनीअर के.जी. ते तिसरी वर्गासाठी झालेल्या रंगभरण स्पर्धेत नैतिक किर्दक प्रथम, पुर्वेश गजानन पाटील द्वितीय तर सार्थक शितोळे याने तृतिय क्रमांक पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शितल कोळी होत्या. चिमुकल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील जीवनावरील चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी तिसरी ते सातवीच्या मुलांनी महाराजांवर मनोगत व्यक्त केले. तर भूमिका पाटील, तरन्नूम मुस्ताक तडवी, भाग्यश्री मिस्त्री यांनी विविध गितांचे सादरीकरण केले. उत्कृर्षा सपके (इ.७ वी) हिने महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. तर पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध गितांवर नृत्य सादर करुन उपस्थितांचे मने जिंकली.
कार्यक्रमाचे नियोजन मुकेश नाईक यांनी केले. सूत्रसंचालन साधना शिरसाठ यांनी तर आभार जष्मा पाटील यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात व्याख्यान उत्साहात

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

ताज्या बातम्या

जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us