Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आपेगाव यांनी मुक्ताईस भाऊबीजेची साडीचोळी दिली भेट

आपेगाव व मुक्ताईनगर दोन्ही संस्थानने जपली परंपरा

najarkaid live by najarkaid live
November 7, 2021
in Uncategorized
0
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आपेगाव यांनी मुक्ताईस भाऊबीजेची साडीचोळी दिली भेट
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- बहीण मुक्ताबाईस बंधू ज्ञानेश्वर महाराज श्री क्षेत्र आपेगाव संस्थान यांच्याकडील साडीचोळी भाऊबीजेच्या पर्वावर अभिषेक पूजनाने संत मुक्ताबाईस परिधान करण्यात आली. संत परंपरेत बहीण भावाचे नाते जपणाऱ्या या भाऊबीज उत्सवाला पहाटे मोठ्या प्रमाणात भाविकांनी उपस्थिती लावली होती.

भाऊबीजेच्या दिवशी संत मुक्ताबाईला साडी चोळी परिधान करण्यात येते या भाऊबीज उत्सवास साक्षीदार होण्यासाठी पहाटेच भाविकांची मांदियाळी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई नवे मंदिर येथे जमली होती. ह्यावेळी संत मुक्ताबाई रविंद्र हरणे महाराज यांच्यासह जिजाभाऊ मिसाळ यांनी सहपत्निक संत मुक्ताईची पंचामृताने अभिषेक पुजा आरती केली.

यावेळी कार्यक्रमाला मुक्ताई संस्थान अध्यक्ष रविंद्र पाटील, आपेगाव संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर, किशोर खोडपे, ईश्वर रहाणे, विवेक कुमावत, ईश्वर चोरडिया, एकनाथ नरके,दिलीप राव लांडगे,राम पाटील आऊटे, भाऊसाहेब आउटे, लक्ष्मणराव आऊटे,माऊली मूळे,पंडित राव आऊटे,राजेंद्र वाघ,तात्यासाहेब मोरे,ज्ञानेश्वर मिसाळ,मनोहर थोरात,विठ्ठल नरके,संकेत मिसाळ, नवपुते महाराज,सतीश महाराज,योगेश सोन्ने.तसेच मुक्ताई व आपेगाव येथील संस्थानचे विश्वस्त व भाविक उपस्थित होते..

Spread the love
Tags: muktainagarआपेगावमुक्ताईनगर संस्थान
ADVERTISEMENT
Previous Post

सुनील पाटील यांचं पाटील हे आडनावही खरं नाही ; अनिल गोटे

Next Post

सुरज मोरेचे यश

Related Posts

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us