Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री राजपूत करणी सेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदी निलेश सिसोदे यांची निवड

najarkaid by najarkaid
February 14, 2022
in जळगाव
0
श्री राजपूत करणी सेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख पदी निलेश सिसोदे यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर , (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यात सतत क्रियाशील असणारे उमदे युवक निलेश सिसोदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी दि.13 रोजी साजरा करण्यात आला.यावेळी निलेश सिसोदे यांच्या कार्याची दखल घेत श्री राजपूत करणी सेनेच्या जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आले, निवडीचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांनी दिले.

श्री राजपूत करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ठाकूर श्री लोकेन्द्र सिंह कालवी, राष्ट्रीय अध्यक्ष श्री महिपाल सिंह मकराना साहेब, राष्ट्रीय प्रभारी श्री प्रल्हाद सिंह खीची साहेब, ,श्री श्यामसिंह ठाकूर(महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष), नंदाताई राजपूत(महिला प्रदेश अध्यक्ष)श्री गुलाबसिंह ठाकूर (प्रदेश महासचिव) श्री काशीनाथसिंह ठाकूर,(प्रदेश उपाध्यक्ष)श्री संजीतसिंह परदेशी श्री भिमसिंग भिका राजपूत (प्रदेश सरचिटणीस)श्री करणसिंह ठाकूर (प्रदेश युवक अध्यक्ष महाराष्ट्र)  प्रवीणसिंग पाटील(प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र), श्री विलाससिंग पाटील(खान्देश कार्याध्यक्ष),श्री रविंद्रसिंग राजपूत (सोमु भैय्या खान्देश विभाग संपर्क प्रमुख)श्री बापूसिंग राणा(खान्देश युवक अध्यक्ष) श्री प्रदिपसिंह राजपूत (जिल्हाप्रमुख धुळे)श्री श्यामसिंह राजपूत(जिल्हाप्रमुख नंदुरबार) श्री विठ्ठलसिंग मोरे जिल्हाप्रमुख जळगाव श्री मोहनसिंह पवार साहेब(जिल्हाकार्याध्यक्ष ) श्री बी एच खंडाळकर साहेब(जिल्हा उपाध्यक्ष) श्री गणेश दरबारसिंग राजपूत(जिल्हा संघटक जळगाव)श्री रंजनसिंग राजपूत (जिल्हा युवक अध्यक्ष)यांच्या नेतृत्वाखाली आणि संमतीने खालील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

1.देवेंद्रसिंह दुलेसिंह राजपूत कार्याध्यक्ष,धुळे

2.श्री सचिन गुमानसिंग राजपूत राणा,तालुका प्रमुख जामनेर

3.सुमित नारायण पाटील युवक जिल्हा संपर्क प्रमुख

4.श्री निलेश प्रभाकर सिसोदे जिल्हा उप संपर्क प्रमुख

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर येथील ‘त्या’ खुनाच्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश ; खून करणाराचं निघाला नातेवाईक

Next Post

मोठी बातमी! सरकारने पेन्शनबाबत जारी केले हे नवीन नियम, जाणून घ्या

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सरकारच्या ‘या’ योजनेत ४२० रुपये भरून दरमहा १०,००० रुपये मिळवा !

मोठी बातमी! सरकारने पेन्शनबाबत जारी केले हे नवीन नियम, जाणून घ्या

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us