Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ शंभु महादेवाच्या कावडी साठी प्रशस्त विसावा ठिकाण

najarkaid live by najarkaid live
March 8, 2023
in राज्य
0
श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळ शंभु महादेवाच्या कावडी साठी प्रशस्त विसावा ठिकाण
ADVERTISEMENT

Spread the love

अचलेर । प्रतिनिधी – येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाची यात्रा पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असून गुडी पाडवा या दिवशी ही यात्रा संपन्न होत आहे. या यात्रे मध्ये मोठ्या डोलात आणि मोठ्या तोऱ्यात श्री मल्लिकार्जुन देवाच्या पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी भिमनगर येथुन शंकर साधू गायकवाड यांच्या घरातून निघणारी महादेवाच्या कावडी साठी श्री मल्लिकार्जुन देवस्थान व यात्रा कमिटी ने प्रशस्त असा विसावा कठ्ठा बांधला असून या नविन कठ्यावर यावर्षी कावड विश्रांती साठी थांबणार आहे अशी माहिती कावडी चे पुजारी महादेव शंकर गायकवाड यांनी नजरकैद शी बोलताना दिली.

श्री शंभू महादेवाच्या कावडी साठी करण्यात आलेल्या या प्रशस्त कठ्ठासाठी वसंत गोपने, विश्वनाथ पाटील श्रीमंत कंटे, जयसिंग बायस मिस्तरी दुर्गाप्पा, सचिन राघोजी, लखन पुजारी आणि काशिनाथ भुसनुरे संजय वाकले इरण्णा हडलगे यांनी परिश्रम घेतले आहेत.

ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा उत्सव हा दिनांक 21 मार्च 23 पासून सुरू होत असून तो25 मार्च23पर्यंत5 दिवस चालणार आहे, या यात्रेसाठी च्या दान पेटी चे विधिवत पुजन मंगळवार दिनांक 7 मार्च 23 रोजी सरपंच प्रतिनिधी सुभाष सोलंकर यांच्या हस्ते आणि यात्रा कमिटीचे सर्वपदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्या : वंचित बहुजन आघाडीचे ९ रोजी आंदोलन

Next Post

‘Tu Jhoothi Main Makkaar’ ; रणबीर आणि त्याच्या मित्राचा प्रेमी युगलांचे ब्रेकअप करण्याचा साइड बिजनेस…

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
‘Tu Jhoothi Main Makkaar’ ; रणबीर आणि त्याच्या मित्राचा प्रेमी युगलांचे ब्रेकअप करण्याचा साइड बिजनेस…

'Tu Jhoothi Main Makkaar' ; रणबीर आणि त्याच्या मित्राचा प्रेमी युगलांचे ब्रेकअप करण्याचा साइड बिजनेस...

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us