Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री.गो. से. हायस्कूलला स्वाध्याय प्रशिक्षण वर्ग संपन्न

najarkaid live by najarkaid live
December 22, 2020
in जळगाव
0
श्री.गो. से. हायस्कूलला स्वाध्याय प्रशिक्षण वर्ग संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा– येथील श्री गो से हायस्कूल मध्ये नववी आणि दहावीच्या वर्गांसाठी शासनाच्या स्वाध्याय उपक्रमांसाठीचे प्रशिक्षण वर्ग मंगळवारी कलादालनात संपन्न झाले.

या प्रशिक्षण वर्गाला गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी गटशिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी स्वतः मोबाईलवर विद्यार्थ्यांना स्वाध्याय सोडविण्यासाठी आवश्‍यक असलेली लिंक आणि त्या लिंक द्वारे स्वाध्याय सोडविण्यासाठी आवश्‍यक असलेले प्रशिक्षण दिले. यावेळी नववी आणि दहावीच्या वर्गातील 85 विद्यार्थी उपस्थित होते. ९वी आणि १० वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुपवर संबंधित लिंक आणि फोन नंबर पाठविण्यात आली असून त्या माध्यमातून शाळेतील नववी आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना या स्वाध्यायाला जोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून विद्यार्थ्यांसाठी हा स्वाध्याय अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी यावेळी सांगितले.यावेळी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील,पर्यवेक्षक आर.एल.पाटील,ए.बी.अहिरे तसेच सर्व शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मविप्र संस्थेत राजकीय हस्तक्षेप नाहीच – मानद सचिव निलेश भोईटे

Next Post

श्रीमती.वैशाली बापुराव चव्हाण यांना राज्य स्तरीय कर्तृत्ववान महीला नारीरत्न पुरस्काराने गौरव

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
श्रीमती.वैशाली बापुराव चव्हाण यांना राज्य स्तरीय कर्तृत्ववान महीला नारीरत्न पुरस्काराने गौरव

श्रीमती.वैशाली बापुराव चव्हाण यांना राज्य स्तरीय कर्तृत्ववान महीला नारीरत्न पुरस्काराने गौरव

ताज्या बातम्या

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us