Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगरमधून लीड देणार ही गॅरंटी : रोहिणी खडसे

मुक्ताईनगरमधील जाहीर सभेत दिले आश्वासन

najarkaid live by najarkaid live
May 5, 2024
in Uncategorized
0
श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगरमधून लीड देणार ही गॅरंटी : रोहिणी खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर, (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍड रोहिणी खडसे यांनी दिले.

महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ मुक्ताईनगर येथे पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी सभेत बोलतांना रोहिणी खडसे यांनी हे आश्वासन दिले आहे. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार राजेश एकडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ सतीश पाटील, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेना उबाठा गट संपर्क प्रम्मुख संजय सावंत यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. रोहिणी खडसे बोलताना पुढे म्हणाल्या की, एकाथराव खडसे यांनी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला असला तरी शरद पवार यांनी अडचणीच्या काळात आम्हाला साथ दिली आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विचारधारा भावते. म्हणून मी राष्ट्रवादीत राहण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांना मुक्ताईनगरमधून लीड मुळवून देणार हि माझी गॅरंटी आहे असे आश्वासन त्यांनी जाहीर सभेत दिले. लीड कमी झाले तर ती माझी जबाबदारी असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

परिवर्तनाची गरज समजून शिवसेनेला संधी द्या : करणदादा पाटील

Next Post

कबूतर पकडण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू

Related Posts

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

March 13, 2026
Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Next Post

कबूतर पकडण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us