Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रद्धा हत्याकांडाप्रमाणेच आणखी भयानक घटना समोर ; आई-मुलानेच बापाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले, अन्

Editorial Team by Editorial Team
November 28, 2022
in राष्ट्रीय
0
अरे बापरे.. खजिन्यासाठी कुटुंबीयच देत होते पोटच्या मुलीचा बळी, महाराष्ट्रातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हिचं हत्याकांड प्रकरणाने अख्य देश हादरून गेला आहे. ही घटना ताजी असतानाच दिल्लीत आणखी एक असाच भयानक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीच्या पांडव नगर परिसरात क्राईम ब्रांचनं पतीच्या हत्येच्या आरोपात एका महिलेला तिच्या मुलासह अटक केली आहे. हे दोघंही मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवायचे. त्यानंतर दरदिवशी लपूनछपून तुकडे बाहेर फेकले जायचे. अनैतिक संबंधातून पतीची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पूनम आणि तिचा मुलगा दीपक या दोघांनी मिळून ही हत्या केली. आरोपी महिलेने तिचा पती अंजन दास यांना नशेच्या गोळ्या खायला दिल्या. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत मुलगा दीपकच्या मदतीने अंजन दासची हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधावरून अंजन दासला संपवण्याचा कट रचण्यात आला होता. क्रूरता म्हणजे आरोपी पूनम आणि दीपक दोघेही घरातच अंजनच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रिजमध्ये लपवत होते असं समोर आले आहे.

मृत अंजनच्या शरीराचे तुकडे एक एक करून पांडव नगर परिसरात फेकले गेले. दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं या महिलेसह २ आरोपींना अटक केली. त्याचसोबत ज्या फ्रिजमध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवले जायचे तोदेखील जप्त केला. सध्या पोलीस या घटनेचा सर्व अँगलने तपास करत आहेत. या घटनेने आसपासचे नागरिक दहशतीच्या सावटाखाली आहेत. पोलीस आरोपी पूनम आणि दीपकची कसून चौकशी करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चंद्र काबीज करण्यासाठी चढाओढ ; ड्रॅगन करतोय नासाशी स्पर्धा, स्वतःचे बेस स्टेशन उभारणार

Next Post

चंद्र काबीज करण्यासाठी चढाओढ! ड्रॅगन करतोय नासाशी स्पर्धा, स्वतःचे बेस स्टेशन उभारणार

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
चंद्र काबीज करण्यासाठी चढाओढ! ड्रॅगन करतोय नासाशी स्पर्धा, स्वतःचे बेस स्टेशन उभारणार

चंद्र काबीज करण्यासाठी चढाओढ! ड्रॅगन करतोय नासाशी स्पर्धा, स्वतःचे बेस स्टेशन उभारणार

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us