Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शॉपिंग करताना अचानक आला हृदयविकाराचा झटका अन्…पुढे काय झालं पहा व्हिडीओमध्ये

Editorial Team by Editorial Team
January 1, 2023
in राष्ट्रीय
0
शॉपिंग करताना अचानक आला हृदयविकाराचा झटका अन्…पुढे काय झालं पहा व्हिडीओमध्ये
ADVERTISEMENT

Spread the love

बंगळूर : हल्ली हृदयविकाराच्या झटक्यासारख्या घटना अगदी सामान्य झाल्या आहेत, हृदयविकाराचा झटका कधी, कोणाला आणि कुठे येईल हे सांगता येत नाही. दरम्यान, बंगळूर येथील एका शॉपिंग मॉलमध्ये शॉपिंग करत असताना एका व्यक्तीला अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. हि संपूर्ण घटना त्या मॉलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये एक व्यक्ती हृदय विकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचा जीव वाचवताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ डॉक्टरच्या मुलाने ट्वीटरवर पोस्ट केला आहे.

My dad saved a life. We happen to be at IKEA Bangalore where someone had an attack and had no pulse. Dad worked on him for more than 10 mins and revived him. Lucky guy that a trained orthopedic surgeon was shopping in the next lane. Doctors are a blessing. Respect !!! pic.twitter.com/QXpXTMBOya

— Rohit Dak (@rohitdak) December 29, 2022

काय घडले नेमके?
बंगळूर येथील आयकिया स्टोअर येथे एक व्यक्ती खरेदीसाठी गेला होता. या ठिकाणी खरेदी सुरु असताना त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे तो अचानक जमिनीवर कोसळला. या घटनेनंतर एक व्यक्ती पळत येऊन त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. ती व्यक्ती पेशाने डॉक्टर असल्यामुळे त्याने पीडित व्यक्तीच्या छातीवर दाब टाकत त्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे.

या डॉक्टरच्या प्रयत्नामुळे सदर व्यक्तीचा जीव वाचला आहे. तर या डॉक्टरच्या मुलाने हा व्हिडिओ (Viral Video) आपल्या ट्वीटरवर शेअर केला असून त्यांच्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याचे त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. 10 मिनीटापेक्षा जास्त वेळ या व्यक्तीवर उपचार केल्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईचा झटका ! नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

Next Post

रेशन कार्डधारकांनो इकडे लक्ष द्या! सरकारने आजपासून मोफत रेशन योजनेत केला हा मोठा बदल

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठा बदल ! जाणून घ्या अन्यथा रेशन मिळण्यात येईल अडचण

रेशन कार्डधारकांनो इकडे लक्ष द्या! सरकारने आजपासून मोफत रेशन योजनेत केला हा मोठा बदल

ताज्या बातम्या

CNP Nashik Recruitment 2026: नाशिक करंसी नोट प्रेसमध्ये 534 पदांची भरती जाहीर!

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Google Data Centre Project India: भारतात 15 अब्ज डॉलरचा मेगा डेटा सेंटर प्रकल्प सुरू : 1.88 लाख रोजगाराची संधी

CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us