Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ‘मानधन’ योजना ; दरमहा मिळतील ३ हजार रुपये

najarkaid by najarkaid
February 5, 2022
in राज्य
0
शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ‘मानधन’ योजना ; दरमहा मिळतील ३ हजार रुपये
ADVERTISEMENT

Spread the love

छोट्या आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना (SMF) निवृत्तिवेतनाद्वारे सामाजिक सुरक्षा जाळे प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री किसान मान धन योजना (PMKMY) लागू केली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर, काही अपवाद कलमांच्या अधीन राहून किमान निश्चित निवृत्ती वेतन 3,000/- रु. रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

ही योजना एक ऐच्छिक आणि सहयोगी निवृत्तीवेतन योजना आहे, ज्यात वयाच्या 18 ते 40 वर्षापर्यंत सहभागी होता येईल. पात्र लाभार्थी निवृत्तीवेतन निधीचे सदस्यत्व घेऊन योजनेचा सदस्य होण्याचा पर्याय निवडू शकतो. लाभार्थ्याने 29 वर्षांच्या सरासरी प्रवेश वयात दरमहा रु. 100/- योगदान देणे आवश्यक आहे. केंद्र सरकार देखील निवृत्तीवेतन निधीत समान रकमेचे योगदान देते, जो जीवन विमा महामंडळाद्वारे व्यवस्थापित केला जातो आणि जे निवृत्तीवेतन देण्यासाठीही जबाबदार असते.31/01/2022 पर्यंत एकूण 21,86,918 शेतकऱ्यांनी योजनेत नोंदणी केली आहे.

प्रधानमंत्री किसान मान धन योजनेअंतर्गत, पात्र छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर, काही अपवाद कलमांच्या अधीन राहून किमान निश्चित निवृत्ती वेतन 3,000/- रु. रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना एक ऐच्छिक आणि सहयोगी निवृत्तीवेतन योजना असल्याने, यात सहभागी होण्याचे वय 18 ते 40 वर्षे आहे, कोणत्याही लाभार्थ्याने निवृत्तिवेतनास पात्र होण्यासाठी अद्याप 60 वर्षे पूर्ण केलेली नाहीत.केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अभिनेता रितेश देशमुखचा ‘प्रेग्नंट’ फोटो पाहून चाहत्यांना धक्काचं बसला…

Next Post

खाद्य तेल स्वस्त होणार ; काय आहे कारण जाणून घ्या…

Related Posts

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
गृहिनींचे बजेट कोलमडणार ; खाद्य तेलाच्या भावात वाढ

खाद्य तेल स्वस्त होणार ; काय आहे कारण जाणून घ्या...

ताज्या बातम्या

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us