Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनो खतांसाठी चिंता नको ; जळगाव जिल्ह्यात ‘एवढ्या’ खतांचा साठा उपलब्ध

१ लाख २२ हजार ८७२ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध ; युरियाचा २२ हजार १३२ मेट्रिक टन खत साठा

Editorial Team by Editorial Team
August 29, 2023
in जळगाव
0
देशभरात ‘भारत’ नावाने होणार अनुदानित खतांची विक्री ; जाणून घ्या सविस्तर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । जिल्ह्यात सध्या खतांचा १ लाख‌ २२ हजार ८७२ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. मुख्य खत युरियाचा २२ हजार १३२ मेट्रिक टन साठा आहे. पुढील आठवड्यात इफ्को व कृभको कंपनीचा ५२०० मेट्रिक टन युरीया खताचा पुरवठा होणार आहे. खतांचा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खते भरुन न ठेवता, जसे लागतील तसे खतांची खरेदी करावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. संभाजी ठाकूर व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुरज जगताप यांनी केले आहे

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत युरिया खतांच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित झाला होता. यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लवकरच खत उपलब्धतेचा आढावा घेऊन युरिया खताचे पुर्नवितरण करण्याच्या कृषी विभाग व जिल्हा परिषद विभागास सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील खतांचे पुर्नवितरण करण्यात आले आहे.

एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत आवश्यकते प्रमाणे दरमहा पुरवठा करण्यात येत असतो. जिल्ह्यात आज रोजी २ लाख ४३ हजार १०३ मे. टन खतांचा पुरवठा करण्यात आलेला असुन मुख्य खत युरियाचा ७६ हजार ६९९ मे.टन पुरवठा झालेला आहे. २२ ऑगस्ट रोजी आरसीएफ कंपनीमार्फत ३००० मे.टन व एनएफएल कंपनीचा २६०० मे.टन युरिया पुरवठा करण्यात आलेला असून, पुढील आठवड्यात इफ्को कंपनीचा २६०० मे.टन युरीया खताचा व कृभको कंपनीचा २६०० मे.टन युरिया खतांच्या पुरवठा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत भरुन न ठेवता, जसे लागतील तसे खतांची खरेदी करावी. युरीया, एसएसपी व पोटॅश या मुलभूत खतांचा वापर करुन देखील घरच्या घरी मिश्र खते बनवता येतील. बियाणे व खत खरेदी करतांना जिल्ह्यातील अधिकृत वितरक यांचेकडूनच खरेदी करावे. विक्रेत्यांकडून बील अवश्य घ्यावे. असे आवाहन ही श्री.ठाकूर व श्री.जगताप यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासनाच्या आरोग्य विभाग १०,९४९ जागांसाठी निघाली भरती, डिटेल्स जाणून घ्या…

Next Post

भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी व मित्र पक्षांची मुंबईत संयुक्त बैठक

Related Posts

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Next Post
भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी व मित्र पक्षांची मुंबईत संयुक्त बैठक

भाजपा, शिवसेना,राष्ट्रवादी व मित्र पक्षांची मुंबईत संयुक्त बैठक

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us