Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी

Editorial Team by Editorial Team
October 11, 2021
in जळगाव, राज्य
0
केंद्राच्या ‘या’ 5 योजना शेतकर्‍यांसाठी आहेत मोठ्या कामाच्या ; जाणून घ्या कोणत्या आहेत?
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या आधारे शेतकऱ्यांनी स्वत: पीक पेरणीची माहिती स्वतः ऑनलाईन करण्यासाठी ई – पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभरात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ 13 ऑगस्ट 2021 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यास शेतकऱ्यांनी शासनाने त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थक करून दाखविला आहे. त्यामुळे या ई-पीक पहाणी प्रकल्पाचे कामकाज 100 टक्के पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून सर्व शेतकऱ्यांनी 14 ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी. त्यात काही अडचणी आल्यास आपल्या गावातील तलाठ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

क्षेत्रीय स्तरावरून वास्तविक वेळेत पिकांची माहिती संकलित करणे, तसेच सदर माहिती संकलित करतांना पारदर्शकता आणणे, पीक पहाणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे, शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी सदर माहिती वापरणे हे या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभासाठी ई- पीक पहाणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे याची निश्चित आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे. ठिबक, तुषार सिंचन योजना, आधारभूत किंमतीवर धान, कापूस, हरभरा व तूर खरेदी इत्यादी योजनांसाठी या प्रकल्पातील माहिती उपयुक्त ठरणार आहे. रोजगार हमी योजना उपकर व शिक्षण कर यामुळे निश्चित करता येणार आहे. पीक कर्ज , पीक विमा योजना व कृषीगणना यामुळे अत्यंत सुलभ व अचूकरित्या पूर्ण करता येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी दिली.

नाशिक विभागात धुळे जिल्ह्यात ई-पीक पाहणीचे कामकाज हे 67.04 टक्के इतके झालेले असुन, जळगाव जिल्हयात ई-पीक पाहणी चे कामकाज हे 59.31 टक्के इतके झालेले आहे. नाशिक जिल्हयात दिंडोरी तालुक्यात ई-पीक पहाणीचे कामकाज हे 94.52 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले आहे. तसेच नाशिक जिल्हयातील कळवण तालुक्यात देखील ई-पीक पाहणी चे कामकाज हे 74.56 टक्के इतके झालेले आहे. जळगाव जिल्हयातील पाचोरा तालुक्यात ई-पीक पाहणी चे कामकाज हे 72.84 टक्के इतके झालेले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात देखील ई-पीक पाहणीचे कामकाज हे 71.43 टक्के इतके झालेले आहे. विभागातील इतरही तालुक्यात शेतकऱ्यांकडून या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

किनगाव येथे शेतमजुराने घेतला गळफास ; कारण अस्पष्ट

Next Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न

ताज्या बातम्या

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us