Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना तुर नोंदणीचा लाभ घेवून ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन; १६ खरेदी केंद्र कार्यरत

najarkaid live by najarkaid live
February 10, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार नाफेड अंतर्गत हंगाम २०२४-२५ तुर खरेदी करीता जळगांव जिल्ह्यात पणन महासंघामार्फत अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव असे एकूण १६ खरेदी केंद्र कार्यरत आहे.

शेतकऱ्यांना दि. २४ जानेवारीपासून पुढे ३० दिवसापर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. २०२४-२५ करिता तुर हमीभावाची किंमत ७५५०/- इतकी आहे.

तरी शेतकरी बंधुंनी तुर नोंदणीचा लाभ घेवून ऑनलाईन नोंदणी करीता, आधारकार्ड, बैंक पासबूक व ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, ८अ इ. कागदपत्रे घेवून खरेदी केंद्रांवर तुर नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय संचालक. मंत्री. संजय सावकारे, उपाध्याक्ष रोहित निकम, संचालक संजय मुरलीधर पवार तसेच एस.एस.मेने (प्र. जिल्हा पणन अधिकारी, जळगांव) यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव औद्योगिक क्षेत्राला ‘डी प्लस ‘ झोन करण्यासाठी अर्थमंत्री सकारात्मक ; जिल्हा वार्षिक योजनेला वाढीव निधी देणार

Next Post

राज्यात 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 12 वी परीक्षेसाठी राज्यात 15 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

राज्यात 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 12 वी परीक्षेसाठी राज्यात 15 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us