Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्याची लुट करणारा अरोपी २ वर्षा पासुन होता फरार  ; स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…..

najarkaid live by najarkaid live
February 13, 2023
in जळगाव
0
शेतकऱ्याची लुट करणारा अरोपी २ वर्षा पासुन होता फरार  ; स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…..
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(किशोर रायसाकडा)- भडगाव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १०४ / २०२१ भादंवि क. ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हयांत आरोपी निष्पन्न झाल्यानंतर शहारुख रज्जाक तडवी वय २५ रा.कोल्हे ता.पाचोरा हा गुन्हयांत अटक नव्हता. तो सदर गुन्हयांत अटक चुकवित होता सदर बाबत एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक, जळगाव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांनी किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक जळगाव यांना सदर गुन्हयांतील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना अटक करण्याबाबत योग्य त्या सुचना गुन्हे शाखा, देवून मार्गदर्शन केले.

त्याप्रमाणे किसन जलपाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी आरोपीतांची माहिती काढली असता आरोपी शहारुख रज्जाक तडवी वय २५ रा. कोल्हे ता. पाचोरा हा पिंपळगाव हरे ता.पाचोरा गावात आला असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव कडील पोहेकॉ/लक्ष्मण अरुण पाटील, पोना/रणजित अशोक जाधव, पोना/किशोर ममराज राठोड, पोना / श्रीकृष्ण खंडेराव देशमुख अशांचे पथक तयार केले. त्यांना पिंपळगाव हरे ता. पाचोरा गावी पाठविले. वरील पथकातील पोलीस अंमलदार यांनी पिंपळगाव हरे गावात आरोपीचा शोध घेवून त्यास चारही बाजुने घेरून शिताफीन ताब्यात घेतले. तसेच भडगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. १०४ / २०२१ भादंवि क. ३७९,३४ या गुन्हयांत भडगाव पो.स्टे. ला हजर केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवविवाहित जोडप्यांना दिले जात आहेत अडीच लाख रुपये! अशा प्रकारे त्वरित अर्ज करा

Next Post

बंजारा समाजासाठी सरकारची मोठी घोषणा ; ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ; १ एप्रिलपासून राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये होणार ‘हा’ मोठा बदल

बंजारा समाजासाठी सरकारची मोठी घोषणा ; ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us