Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली ; PM किसान योजनेचे 2000 रुपये बँक खात्यात जमा

Editorial Team by Editorial Team
October 17, 2022
in राष्ट्रीय
0
पीएम किसान अंतर्गत 4000 रुपये मिळण्याची संधी ; 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘हे’ काम
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १२ व्या हप्त्याच्या पैशांची वाट पाहत आहे. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे.आज या योजनेचा १२ वा हप्ता म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना दिवाळीची खास भेट दिली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आज (दि. १७) पंतप्रधान पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ चे उद्घाटन केले. या दरम्यान त्यांनी किसान सन्मान योजनेची रक्कम एका क्लिकवर वितरीत केली.  तब्बल १६ हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला. पी एम किसान योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत दरवर्षी ३ हप्त्याच्या माध्यमातून ६००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.

पैसे जमा न झाल्यास, इथे साधा संपर्क –
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे आलेले नाहीत, त्या शेतकऱ्यांनी 155261, 1800115526 अथवा 011-23381092 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तरुणांसाठी खुशखबर.. महाराष्ट्रातील ‘या’ खात्यात 300 जागांसाठी भरती, ही आहे शेवटची तारीख?

Next Post

जळगाव जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Related Posts

US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Next Post
जळगाव जिल्हा दूध संघातील लोणी-दूध पावडरमध्ये कोट्यावधीचा अपहार; भाजप आमदाराच्या तक्रारीने खळबळ

जळगाव जिल्हा दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us