Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकरी योजना ; शेततळे करिता अनुदान मिळवा, जाणून घ्या….

najarkaid live by najarkaid live
November 13, 2022
in Uncategorized
0
शेतकरी योजना ;  शेततळे करिता अनुदान मिळवा, जाणून घ्या….
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव  –   मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे हा घटक राज्यातील पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारीत जलसंधारण उपाययोजनांव्दारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी व शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे.

 शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे  शेततळे खोदकामासाठी येणारा खर्च करणे शक्य होत नाही. म्हणून  मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करुन योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केलेला आहे.  वैयक्तिक शेततळयासाठी आकारमान निहाय अनुदान आणि लाभार्थी पात्रतेसाठी निकष असे आहेत.

आकारमान (मिटरमध्ये) 15x15x3  सर्वसाधारण क्षेत्र – 23881 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 26010- सर्वसाधारण क्षेत्र – 19693- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 29492 ,

आकारमान (मिटरमध्ये) 20x15x3  सर्वसाधारण क्षेत्र – 32034 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 34821- सर्वसाधारण क्षेत्र – 26799- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 29174 ,

आकारमान (मिटरमध्ये) 20x20x3  सर्वसाधारण क्षेत्र – 43678 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 47398- सर्वसाधारण क्षेत्र – 37395- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 40621 ,

आकारमान (मिटरमध्ये) 25x20x3  सर्वसाधारण क्षेत्र – 55321 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 59974- सर्वसाधारण क्षेत्र – 47991- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 52068 ,

आकारमान (मिटरमध्ये) 25x25x3  सर्वसाधारण क्षेत्र – 70455 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 62078- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –67280 ,

आकारमान (मिटरमध्ये) 30x25x3  सर्वसाधारण क्षेत्र – 75000 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 75000- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –75000 ,

आकारमान (मिटरमध्ये) 30x30x3  सर्वसाधारण क्षेत्र – 75000 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 75000- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –75000 ,

आकारमान (मिटरमध्ये) 34x34x3  सर्वसाधारण क्षेत्र – 75000 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 75000- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –75000 ,

यंत्राव्दारे इनलेट / आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅप विरहीत शेततळे

        आकारमान (मिटरमध्ये) 15x15x3  सर्वसाधारण क्षेत्र – 18621 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 20235- सर्वसाधारण क्षेत्र – 14433- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –15717 ,

आकारमान (मिटरमध्ये) 20x15x3  सर्वसाधारण क्षेत्र – 26774 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 29046- सर्वसाधारण क्षेत्र – 21539- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –23399 ,

आकारमान (मिटरमध्ये) 20x20x3  सर्वसाधारण क्षेत्र – 38417 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 41623- सर्वसाधारण क्षेत्र – 32135- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –34846 ,

आकारमान (मिटरमध्ये) 25x20x3  सर्वसाधारण क्षेत्र – 50061 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 54199- सर्वसाधारण क्षेत्र – 42731- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –46293 ,

आकारमान (मिटरमध्ये) 25x25x3  सर्वसाधारण क्षेत्र – 65194 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 70540- सर्वसाधारण क्षेत्र – 56818- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –61505 ,

आकारमान (मिटरमध्ये) 30x25x3  सर्वसाधारण क्षेत्र – 75000 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 70904- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –75000 ,

आकारमान (मिटरमध्ये) 30x30x3  सर्वसाधारण क्षेत्र – 75000 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 75000- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –75000

आकारमान (मिटरमध्ये) 34x34x3  सर्वसाधारण क्षेत्र – 75000 – आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र – 75000- सर्वसाधारण क्षेत्र – 75000- आदिवासी उपयोजना व डोंगराळ क्षेत्र –75000

लाभार्थी पात्रता –

        अर्जदार शेतकऱ्याची स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमालमर्यादा नाही. 2) अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्टया योग्य असणे आवश्यक राहील, जेणेकरुन वाहुन जाणारे पावसाचे पाणी नैसर्गिक प्रवाहाव्दारे शेततळयात साठविणे करीता पुनर्भरण करणे शक्य होईल. 3) अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतुन शेततळे या घटकाकरीता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर शेतकरी योजना या पर्यायाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
Tags: #शेततळे योजना
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंना आमदार सोडून गेले तर उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत ?

Next Post

शिंदे- फडणवीस सरकारबाबत सुषमा अंधारेंचा मोठा दावा !

Related Posts

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

March 14, 2026
Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
Next Post
शिंदे- फडणवीस सरकारबाबत सुषमा अंधारेंचा मोठा दावा !

शिंदे- फडणवीस सरकारबाबत सुषमा अंधारेंचा मोठा दावा !

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

March 14, 2026
Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us