चाळीसगाव प्रतिनिधि – येथील मच्छी मार्केट मध्ये दि ४ फेब्रुवारी शुरवीर तानाजी मालुसरे यांचे बलिदान दिन निमित्ताने त्याचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले त्या निमीत्त कोळी महासंघाचे युवा जिल्हा उपअध्यक्ष रघुनाथ कोळी, महर्षी वाल्मिकी मच्छी विक्रेतासंघ चे सचिव जिभाऊ कोळी,उप तालुका अध्यक्ष दिपक काकडे.राहुल कोळी,बबलू कोळी,अनिल कोळी, रसिदादा,याकुबभाई ,.बापु कोळी,आदि उपस्थित होते.