Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवाजी नगर मधील म.न.पा. रुग्णालयातील मॅटरर्निटी होम (प्रसूतिगृह) पूर्ववत सुरू करा : धर्मरथ फाऊंडेशन’तर्फे निवेदन

najarkaid live by najarkaid live
May 18, 2020
in जळगाव
0
शिवाजी नगर मधील म.न.पा. रुग्णालयातील मॅटरर्निटी होम (प्रसूतिगृह) पूर्ववत सुरू करा : धर्मरथ फाऊंडेशन’तर्फे निवेदन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – प्रभागातील तथा शहरातील काही भागातील अनेक  गोर-गरीब महिला भगिणी शिवाजीनगर येथील म.न.पा रुग्णालयात प्रसुतीसाठी येत असतात,परंतु काही दिवसांपासून पासून येथील प्रसुती गृह काही कारण्स्तव बंद करण्यात आलेले आहे. आणि शिवाजीनगर व आजूबाजूच्या परिसरातील लोकसंख्या बघता जवळपास एक लाख आहे,तसेच एवढ्या मोठ्या प्रभागांमध्ये महापालिकेचे हे एकमेव रुग्णालय आहे.या महापालिका रुग्णालयात फक्त प्रभागातूनच नव्हे तर ग्रामीण भागातील काही महिला भगिनी सुद्धा प्रसुती करता येथे येत असतात.असे असताना देखील या लॉकडाउनच्या काळात मनपा रुग्णालयातील पुरेशा स्टाफच्या अभावी रुग्णालयातील प्रसूतिगृह बंद करण्यात आलेले आहे.त्यामुळे येथील महिला भगिनींना त्यांच्या प्रसूतीच्या वेळी अनेक अडचणींचा सामना करत खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.शिवाजी नगर मधील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी देखील यापुर्वी या विषयीचा पाठपुरावा करत जिल्हाअधिकारी साहेबांना निवेदन दिलेले होते. परंतु कुठलाही प्रतिसाद प्रशासन कडून न मिळाल्याने. तरी आता परत धर्मरथ फाउंडेशन च्या माध्यमातून जिल्हाअधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे तरी लवकरात लवकर या रुग्णालयाला स्टाफ पुरवून रुग्णालयातील मॅटर्निटी होम (प्रसुतीगृह) पूर्ववत सुरू करावे अशी विनंती ती सर्व शिवाजीनगर वासी यांच्यातर्फे धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशासनाला केलेली आहे.

धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील, प्रकाशभाऊ मुळीक, मिलिंद बडगुजर आणि शिवाजी नगरातील इतर नागरीक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

होम क्वांरटाईन केलेल्या व्यक्ती बाहेर फिरताना दिसल्यास होणार गुन्हे दाखल

Next Post

कोरोनाचा प्रादुर्भाव असलेली जिल्ह्यातील 66 प्रतिबंधित क्षेत्र घोषित

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

कोरोनाचा प्रादुर्भाव असलेली जिल्ह्यातील 66 प्रतिबंधित क्षेत्र घोषित

ताज्या बातम्या

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

March 13, 2026
Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us