Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेने आडमुठेपणाची भूमिका सोडून उपमुख्यमंत्री पद घ्यावे, भविष्यात उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री म्हणून चालतील!

najarkaid by najarkaid
November 6, 2019
in राज्य, राजकारण
0
शिवसेनेने आडमुठेपणाची भूमिका सोडून उपमुख्यमंत्री पद घ्यावे, भविष्यात उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री म्हणून चालतील!
ADVERTISEMENT

Spread the love

शिवसेनेला उप-मुख्यमंत्री, भाजपला सीएम पद हीच खरी 50-50 ठरेल -आठवले

मुंबई – राज्यात सत्ता स्थापनेसाठी होणाऱ्या विलंबावर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नवीन फॉर्म्युला मांडला आहे. शिवसेनेने सीएम पदासाठी हट्ट सोडावा आणि लवकरात-लवकर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करावा. राज्यात सत्ता स्थापनेला शिवसेनेमुळेच उशीर होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच, शिवसेनेला उप-मुख्यमंत्री पद आणि भाजपला मुख्यमंत्री पद हीच खऱ्या अर्थाने फिफ्टी-फिफ्टी आहे असे आठवले यांनी एका खासगी माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.

भविष्यात उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री म्हणून चालतील -आठवले

आठवले यांच्या मते, महाराष्ट्रात एकूणच 43 मंत्रिपदे आहेत. त्या प्रत्येक मंत्रिपदाची वाटणी कशी करावी हा फॉर्म्युला आठवेंनी मांडला आहे. त्यानुसार, 43 पैकी 4 मंत्रिपदे रिपाइंसह घटकपक्षांना मिळावीत. उर्वरीत 39 मंत्रिपदांपैकी भाजप आणि शिवसेनेने 20 आणि 19 खाते वाटून घ्यावेत. त्यातही भाजपने शिवसेनेला 16 मंत्रिपदांची ऑफर यापूर्वीच दिली आहे. त्यामुळे, शिवसेनेने आडमुठी भूमिका सोडून उप-मुख्यमंत्री पद घ्यावे. भविष्यात उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्री म्हणून चालतील असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मी ७०० कोटी मागितले, येडियुरप्पांनी १००० कोटी दिले

Next Post

चंद्रकांत पाटलांना डच्चू? नवा प्रदेशाध्यक्ष डिसेंबर अखेरीस

Related Posts

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Next Post
चंद्रकांत पाटलांना डच्चू? नवा प्रदेशाध्यक्ष डिसेंबर अखेरीस

चंद्रकांत पाटलांना डच्चू? नवा प्रदेशाध्यक्ष डिसेंबर अखेरीस

ताज्या बातम्या

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us