Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना काय तो दांडा, काय ते ढुं… म्हणणाऱ्या शीतल म्हात्रेंचा शिंदे गटात प्रवेश

Editorial Team by Editorial Team
July 13, 2022
in राजकारण, राज्य
0
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना काय तो दांडा, काय ते ढुं… म्हणणाऱ्या शीतल म्हात्रेंचा शिंदे गटात प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या महिन्याभरात अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागलं. दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीकेची झोड उठविणाऱ्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी मात्र आता शिंदे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात उडी घेतली आहे. दरम्यान, शिंदेंच्या या बंडात ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरमधील नगरसेवक सामील झाले होते. मुंबईतून एकही नगरसेवक शिंदे गटात गेला नव्हता. शीतल म्हात्रे यांनी बंड केल्याने त्या शिंदे गटात जाणाऱ्या मुंबईतील पहिल्याच नगरसेविका ठरल्या आहेत.

हे पण वाचा :

फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर जाणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण

अरे बापरे.. भाजपचे श्रीकांत देशमुखांचा महिलेसोबतचा बेडरूमधील VIDEO व्हायरल

मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय ; शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कमही अन् अतिवृष्टीने नुकसान झाल्यास अनुदानही देणार

अरे बापरे.. ! 59 वर्षीय व्यक्तीचा 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या दोन मुलींवर बलात्कार

आठ दिवसांपूर्वीच शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटाविरोधात आगपाखड केली होती. शिंदे गटाला धडा शिकवण्याचं जाहीर वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यानंतर त्याच स्वत: शिंदे गटात सामील झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

NABARD बँकेत मेगा भरती, तब्बल 62,600 रुपयापर्यंतचा पगार मिळेल

Next Post

उर्फी जावेदचा आणखी एक बोल्ड लूक ; बिकिनी ऐवजी गुलाबी कॉइल केला परिधान

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
उर्फी जावेदचा आणखी एक बोल्ड लूक ; बिकिनी ऐवजी गुलाबी कॉइल केला परिधान

उर्फी जावेदचा आणखी एक बोल्ड लूक ; बिकिनी ऐवजी गुलाबी कॉइल केला परिधान

ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us