Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेचे लोकसभा उमेदवार करण पवार, उन्मेष पाटील यांचे जळगाव रेल्वे स्टेशनवरजंगी स्वागत

najarkaid by najarkaid
April 5, 2024
in Uncategorized
0
शिवसेनेचे लोकसभा उमेदवार करण पवार, उन्मेष पाटील यांचे जळगाव रेल्वे स्टेशनवरजंगी स्वागत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)-  भाजपाला धक्का देत खा. उन्मेष पाटील व पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश व करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल सायंकाळी साडेपाच वाजता जळगावात दाखल झाले असता जळगाव रेल्वे स्टेशनवर दोघा नेत्यांचे शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.

यावेळी जळगाव रेल्वे प्लॅटफार्मवरून येतानाचं उमेदवार करण पवार, उन्मेष पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, सुनील महाजन व अन्य नेत्यांच्या हातात पेटलेल्या ‘मशाल’ घेऊन रेल्वे स्टेशन बाहेर आले यावेळी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घोषणा देत, ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले.दरम्यान स्टेशन बाहेर असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव लोकसभेतून भाजपा उमेदवार बदलण्याच्या चर्चाना उधाण

Next Post

अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ प्रदर्शनाचे उदघाटन

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Next Post
अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ प्रदर्शनाचे उदघाटन

अनुभूती निवासी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे ‘आर्ट मेला’ प्रदर्शनाचे उदघाटन

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us